टिप फॉस्टर

इंग्लंडचा क्रिकेट खेळाडू.

रेजिनाल्ड अर्स्किन टिप फॉस्टर (एप्रिल १६, इ.स. १८७८:मॅल्व्हेर्न, वूस्टरशायर, इंग्लंड - मे १३, इ.स. १९१४:लंडन, इंग्लंड) हा इंग्लंडचा ध्वज इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटइंग्लंडचा ध्वज इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळलेला खेळाडू होता.

या दोन्ही खेळात इंग्लंडचे नेतृत्व करणारा फॉस्टर एकमेव खेळाडू आहे.

इंग्लंडचा ध्वज इंग्लंड क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती
इंग्लंडच्या क्रिकेट खेळाडूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.


उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.