गॉडफ्रे इवान्स

(गॉडफ्रे इव्हान्स या पानावरून पुनर्निर्देशित)

थॉमस गॉडफ्रे इवान्स (१८ ऑगस्ट, १९२०:इंग्लंड - ३ मे, १९९९:नॉर्थम्पटनशायर, इंग्लंड) हा इंग्लंडचा ध्वज इंग्लंडकडून १९४६ ते १९५९ दरम्यान ९१ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता.