२०१८ फिफा विश्वचषक ही फिफा विश्वचषक ह्या जगातील सर्वात मोठ्या फुटबॉल स्पर्धेची २१वी आवृत्ती असेल. ही स्पर्धा जून १४ ते जुलै १५, २०१८ दरम्यान रशिया देशामध्ये खेळवली जाईल. रशिया तसेच पूर्व युरोपात विश्वचषकाचे आयोजन होण्याची ही पहिलीच वेळ असेल. २ डिसेंबर २०१० रोजी झ्युरिक येथे झालेल्या फिफाच्या बैठकीमध्ये रशियाला यजमानपदासाठी निवडले गेले.

२०१८ फिफा विश्वचषक
स्पर्धा माहिती
यजमान देश रशिया ध्वज रशिया
तारखा जून १४जुलै १५
संघ संख्या ३२ (६ परिसंघांपासुन)
स्थळ १२ (११ यजमान शहरात)
अंतिम निकाल
विजेता

{{देश माहिती फ्रान्सचा ध्वज फ्रान्स | country flaglink | variant = | size = | नाव = | altlink = फुटबॉल संघ | altvar = football

}} (2 वेळा)

संघ संपादन

पात्रता संपादन

यजमान रशियासह जगातील इतर ३१ संघ ह्या स्पर्धेत सहभाग घेतील. विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच सर्व २१० सदस्य राष्ट्रांनी पात्रता फेरीमध्ये भाग घेतला. झिंबाब्वेइंडोनेशिया संघांना पात्रता फेरी खेळण्याअगोदरच बाद करण्यात आले. पात्रता फेरी १२ मार्च २०१५ ते १५ नोव्हेंबर २०१७ ह्या तब्बल २ वर्षे ९ महिन्यांच्या काळात खेळवली गेली ज्यामध्ये रशियाखेरीज इतर सर्व संघांना उतरावे लागले. पात्रता फेरीचे एकूण ८७२ सामने खेळवण्यात आले ज्यांमधून ३१ संघांना मुख्य विश्वचषक स्पर्धेत प्रवेश मिळाला. ह्यांपैकी २० संघ २०१४ सालच्या स्पर्धेत खेळले होते. आईसलँडपनामा ह्या देशांनी विश्वचषक स्पर्धेत प्रथमच प्रवेश मिळवला तर इटलीनेदरलँड्स ह्या दिग्गज युरोपीय संघांवर पात्रता फेरीतच पराभवाची नामुष्की ओढवली. तसेच घानाआयव्हरी कोस्ट ह्या बलाढ्य आफ्रिकन संघांना देखील पात्रता मिळवण्यात अपयश आले.

 
  स्पर्धेसाठी पात्र ठरलेले संघ
  पात्रता मिळवण्यात अपयश
  स्पर्धा खेळण्याआधीच हकालपट्टी
  फिफाचे सदस्य नाहीत
संघ पात्रतेचा निकष पात्रता तारीख आजवर कितवी
पात्रता
अखेरची
पात्रता
सलग
किती वेळा
पात्रता
मागील सर्वोत्तम
प्रदर्शन
  रशिया यजमान 2 डिसेंबर 2010 ११वी 2014 2 चौथे स्थान (1966)
  ब्राझील कॉन्मेबॉल साखळी फेरी विजयी 28 मार्च 2017 २१वी 2014 21 विजयी (1958, 1962, 1970, 1994, 2002)
  इराण ए.एफ.सी. तिसरी फेरी गट A विजयी 12 जून 2017 ५वी 2014 2 साखळी फेरी (1978, 1998, 2006, 2014)
  जपान ए.एफ.सी. तिसरी फेरी गट B विजयी 31 ऑगस्ट 2017 ६वी 2014 6 १६ संघांची फेरी (2002, 2010)
  मेक्सिको कॉन्ककॅफ पाचवी फेरी विजयी 1 सप्टेंबर 2017 १६वी 2014 7 उपांत्यपूर्व फेरी (1970, 1986)
  बेल्जियम युएफा गट ह विजयी 3 सप्टेंबर 2017 १३वी 2014 2 चौथे स्थान (1986)
  दक्षिण कोरिया ए.एफ.सी. तिसरी फेरी गट A उपविजयी 5 सप्टेंबर 2017 १०वी 2014 9 चौथे स्थान (2002)
  सौदी अरेबिया ए.एफ.सी. तिसरी फेरी गट B उपविजयी 5 सप्टेंबर 2017 ५वी 2006 1 १६ संघांची फेरी (1994)
  जर्मनी युएफा गट C विजयी 5 ऑक्टोबर 2017 १९वी 2014 17 विजयी (1954, 1974, 1990, 2014)
  इंग्लंड युएफा गट F विजयी 5 ऑक्टोबर 2017 १५वी 2014 6 विजयी (1966)
  स्पेन युएफा गट G विजयी 6 ऑक्टोबर 2017 १५वी 2014 11 विजयी (2010)
  नायजेरिया सी.ए.एफ. तिसरी फेरी गट B विजयी 7 ऑक्टोबर 2017 ६वी 2014 3 १६ संघांची फेरी (1994, 1998, 2014)
  कोस्टा रिका कॉन्ककॅफ पाचवी फेरी उपविजयी 7 ऑक्टोबर 2017 5th 2014 2 उपांत्यपूर्व फेरी (2014)
  पोलंड युएफा गट E विजयी 8 ऑक्टोबर 2017 ८वी 2006 1 तिसरे स्थान (1974, 1982)
  इजिप्त कॅफ तिसरी फेरी गट E विजयी 8 ऑक्टोबर 2017 ३री 1990 1 पहिली फेरी (1934), साखळी फेरी (1990)
  आइसलँड युएफा गट I विजयी 9 ऑक्टोबर 2017 पहिली 1
  सर्बिया युएफा गट D विजयी 9 ऑक्टोबर 2017 १२वी 2010 1 चौथे स्थान (1930, 1962)
  पोर्तुगाल युएफा गट B विजयी 10 ऑक्टोबर 2017 ७वी 2014 5 तिसरे स्थान (1966)
  फ्रान्स युएफा गट A विजयी 10 ऑक्टोबर 2017 १५वी 2014 6 विजयी (1998)
  उरुग्वे कॉन्मेबॉल साखळी फेरी उपविजयी 10 ऑक्टोबर 2017 १३वी 2014 3 विजयी (1930, 1950)
  आर्जेन्टिना कॉन्मेबॉल साखळी फेरी तिसरे स्थान 10 ऑक्टोबर 2017 १७वी 2014 12 विजयी (1978, 1986)
  कोलंबिया कॉन्मेबॉल साखळी फेरी चौथे स्थान 10 ऑक्टोबर 2017 ६वी 2014 2 उपांत्यपूर्व फेरी (2014)
  पनामा कॉन्ककॅफ पाचवी फेरी तिसरे स्थान 10 ऑक्टोबर 2017 पहिली 1
  सेनेगाल सी.ए.एफ. तिसरी फेरी गट D विजयी 10 नोव्हेंबर 2017 दुसरी 2002 1 उपांत्यपूर्व फेरी (2002)
  मोरोक्को सी.ए.एफ. तिसरी फेरी गट C विजयी 11 नोव्हेंबर 2017 ५वी 1998 1 १६ संघांची फेरी (1986)
  ट्युनिसिया सी.ए.एफ. तिसरी फेरी गट A विजयी 11 नोव्हेंबर 2017 ५वी 2006 1 साखळी फेरी (1978, 1998, 2002, 2006)
  स्वित्झर्लंड युएफा दुसरी फेरी विजयी 12 नोव्हेंबर 2017 ११वी 2014 4 उपांत्यपूर्व फेरी (1934, 1938, 1954)
  क्रोएशिया युएफा दुसरी फेरी विजयी 12 नोव्हेंबर 2017 ५वी 2014 2 तिसरे स्थान (1998)
  स्वीडन युएफा दुसरी फेरी विजयी 13 नोव्हेंबर 2017 १२वी 2006 1 उपविजयी (1958)
  डेन्मार्क युएफा दुसरी फेरी विजयी 14 नोव्हेंबर 2017 ५वी 2010 1 उपांत्यपूर्व फेरी (1998)
  ऑस्ट्रेलिया कॉन्ककॅफ वि. ए.एफ.सी. बाद फेरी सामना विजयी 15 नोव्हेंबर 2017 ५वी 2014 4 १६ संघांची फेरी (2006)
  पेरू ओ.एफ.सी. वि. कॉन्मेबॉल बाद फेरी सामना विजयी 15 नोव्हेंबर 2017 ५वी 1982 1 उपांत्यपूर्व फेरी (1970), Second round (1978)

अंतिम संघ संपादन

1 2 3 4
गट A   रशिया   सौदी अरेबिया   इजिप्त   उरुग्वे
गट B   पोर्तुगाल   स्पेन   मोरोक्को   इराण
गट C   फ्रान्स   ऑस्ट्रेलिया   पेरू   डेन्मार्क
गट D   आर्जेन्टिना   आइसलँड   क्रोएशिया   नायजेरिया
गट E   ब्राझील   स्वित्झर्लंड   कोस्टा रिका   सर्बिया
गट F   जर्मनी   मेक्सिको   स्वीडन   दक्षिण कोरिया
गट G   बेल्जियम   पनामा   ट्युनिसिया   इंग्लंड
गट H   पोलंड   सेनेगाल   कोलंबिया   जपान

मैदाने संपादन

रशियाच्या खालील ११ शहरांमधील १२ मैदानांमध्ये विश्वचषकाचे सामने खेळवले जातील. ह्यांपैकी बव्हंशी मैदाने नवी बांधली जात आहेत तर काही जुन्या मैदानांची डागडुजी करण्यात येत आहे.

मॉस्को सेंट पीटर्सबर्ग कालिनिनग्राद
लुझनिकी स्टेडियम ऑत्क्रितिये अरेना क्रेस्तॉव्स्की स्टेडियम कालिनिनग्राद स्टेडियम
आसनक्षमता: 89,318
(सुधारणा)
आसनक्षमता: 46,990
आसनक्षमता: 69,501
आसनक्षमता: 45,015
(नवे स्टेडियम)
     
कझान निज्नी नॉवगोरोद
कझान अरेना निज्नी नॉवगोरोद स्टेडियम
आसनक्षमता: 45,105[१]
आसनक्षमता: 44,899
(नवे स्टेडियम)
   
समारा वोल्गोग्राद
समारा अरेना
(नवे स्टेडियम)
वोल्गोग्राद अरेना
(पुनर्बांधणी)
आसनक्षमता: 44,918 आसनक्षमता: 45,015
 
सारान्स्क रोस्तोव दॉन सोत्शी येकातेरिनबुर्ग
मोर्दोव्हिया अरेना
(नवे स्टेडियम)
रोस्तोव अरेना
(नवे स्टेडियम)
फिश्त ऑलिंपिक स्टेडियम सेंट्रल स्टेडियम
(सुधारणा)
आसनक्षमता: 45,015 आसनक्षमता: 43,702 आसनक्षमता: 47,659 आसनक्षमता: 44,130
       

सामने संपादन

साखळी फेरी संपादन

खाली दर्शवलेल्या सर्व वेळा स्थानिक प्रमाणवेळेनुसार असतील.

गट अ संपादन

विजेते व उपविजेते १६ संघांच्या फेरीमध्ये पोचले
संघ सा
वि


गोनों
गोवि
गोफ
गूण
  उरुग्वे 3 3 0 0 5 0 +5 9
  रशिया 3 2 0 1 8 4 +4 6
  सौदी अरेबिया 3 1 0 2 2 7 −5 3
  इजिप्त 3 0 0 3 2 6 −4 0


गट ब संपादन

विजेते व उपविजेते १६ संघांच्या फेरीमध्ये पोचले
संघ सा
वि


गोनों
गोवि
गोफ
गूण
  स्पेन 3 1 2 0 6 5 +1 5
  पोर्तुगाल 3 1 2 0 5 4 +1 5
  इराण 3 1 1 1 2 2 0 4
  मोरोक्को 3 0 1 2 2 4 −2 1


गट क संपादन

विजेते व उपविजेते १६ संघांच्या फेरीमध्ये पोचले
संघ सा
वि


गोनों
गोवि
गोफ
गूण
  फ्रान्स 3 2 1 0 3 1 +2 7
  डेन्मार्क 3 1 2 0 2 1 +1 5
  पेरू 3 1 0 2 2 2 0 3
  ऑस्ट्रेलिया 3 0 1 2 2 5 −3 1


गट ड संपादन

विजेते व उपविजेते १६ संघांच्या फेरीमध्ये पोचले
संघ सा
वि


गोनों
गोवि
गोफ
गूण
  क्रोएशिया 3 3 0 0 7 1 +6 9
  आर्जेन्टिना 3 1 1 1 3 5 −2 4
  नायजेरिया 3 1 0 2 3 5 −2 3
  आइसलँड 3 0 1 2 2 5 −3 1


गट इ संपादन

विजेते व उपविजेते १६ संघांच्या फेरीमध्ये पोचले
संघ सा
वि


गोनों
गोवि
गोफ
गूण
  ब्राझील 3 2 1 0 5 1 +4 7
  स्वित्झर्लंड 3 1 2 0 5 4 +1 5
  सर्बिया 3 1 0 2 2 4 −2 3
  कोस्टा रिका 3 0 1 2 2 5 −3 1


गट फ संपादन

विजेते व उपविजेते १६ संघांच्या फेरीमध्ये पोचले
संघ सा
वि


गोनों
गोवि
गोफ
गूण
  स्वीडन 3 2 0 1 5 2 +3 6
  मेक्सिको 3 2 0 1 3 4 −1 6
  दक्षिण कोरिया 3 1 0 2 3 3 0 3
  जर्मनी 3 1 0 2 2 4 −2 3


गट ग संपादन

विजेते व उपविजेते १६ संघांच्या फेरीमध्ये पोचले
संघ सा
वि


गोनों
गोवि
गोफ
गूण
  बेल्जियम 3 3 0 0 9 2 +7 9
  इंग्लंड 3 2 0 1 8 3 +5 6
  ट्युनिसिया 3 1 0 2 5 8 −3 3
  पनामा 3 0 0 3 2 11 −9 0


गट ह संपादन

विजेते व उपविजेते १६ संघांच्या फेरीमध्ये पोचले
संघ सा
वि


गोनों
गोवि
गोफ
गूण
  कोलंबिया 3 2 0 1 5 2 +3 6
  जपान 3 1 1 1 4 4 0 4
  सेनेगाल 3 1 1 1 4 4 0 4
  पोलंड 3 1 0 2 2 5 −3 3


बाद फेरी संपादन

साचा:२०१८ फिफा विश्वचषक बाद फेरी

बाह्य दुवे संपादन

संदर्भ आणि नोंदी संपादन

  1. ^ "Вместимость футбольного стадиона Казани к ЧМ могут увеличить до 60 тыс. мест" (Russian भाषेत). Tatar-inform.ru. 27 December 2010. 8 ऑक्टोबर 2011 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)