१९८२ फिफा विश्वचषक

(1982 फिफा विश्वचषक या पानावरून पुनर्निर्देशित)

१९८२ फिफा विश्वचषक ही फिफाच्या विश्वचषक ह्या फुटबॉल स्पर्धेची बारावी आवृत्ती स्पेन देशामध्ये १३ जून ते ११ जुलै १९८२ दरम्यान खेळवण्यात आली. जगातील १०९ देशांच्या राष्ट्रीय फुटबॉल संघांनी ह्या स्पर्धेच्या पात्रता फेरीत भाग घेतला ज्यांपैकी २४ संघांची अंतिम स्पर्धेसाठी निवड करण्यात आली.

१९८२ फिफा विश्वचषक
Copa del Mundo de Fútbol – España 82
स्पर्धा माहिती
यजमान देश स्पेन ध्वज स्पेन
तारखा १३ जून११ जुलै
संघ संख्या २४
स्थळ १७ (१४ यजमान शहरात)
अंतिम निकाल
विजेता इटलीचा ध्वज इटली (१ वेळा)
उपविजेता पश्चिम जर्मनीचा ध्वज पश्चिम जर्मनी
तिसरे स्थान पोलंडचा ध्वज पोलंड
चौथे स्थान फ्रान्सचा ध्वज फ्रान्स
इतर माहिती
एकूण सामने ५२
एकूण गोल १४६ (२.८१ प्रति सामना)
प्रेक्षक संख्या २१,०९,७२३ (४०,५७२ प्रति सामना)

इटलीने अंतिम फेरीच्या सामन्यात पश्चिम जर्मनीला ३–१ असे पराभूत करून आपले तिसरे अजिंक्यपद मिळवले.

पात्र संघ

संपादन

ह्या विश्वचषक स्पर्धेत प्रथमच १६ ऐवजी २४ संघांचा समावेश केला गेला.

गट अ गट ब गट क गट ड गट इ गट फ

यजमान शहरे

संपादन
माद्रिद बार्सिलोना व्हिगो ला कोरुन्या
सान्तियागो बेर्नाबेऊ स्टेडियम Vicente Calderón स्टेडियम कँप नोउ Estadi de Sarrià Balaídos Estadio Riazor
क्षमता: 91,000 क्षमता: 66,000 क्षमता: 120,000 क्षमता: 44,000 क्षमता: 31,800 क्षमता: 34,600
           
गिहोन ओव्हियेदो एल्चे आलिकांते बिल्बाओ वायादोलिद
El Molinón Estadio Carlos Tartiere Estadio Manuel Martínez Valero Estadio José Rico Pérez San Mamés स्टेडियम Estadio José Zorrilla
क्षमता: 47,000 क्षमता: 23,000 क्षमता: 40,000 क्षमता: 38,000 क्षमता: 47,000 क्षमता: 30,000
[ चित्र हवे ]      |    
वालेन्सिया सारागोसा सेव्हिया मलागा
Mestalla स्टेडियम La Romareda Estadio Ramón Sánchez Pizjuán Estadio Manuel Ruiz de Lopera Estadio La Rosaleda
क्षमता: 55,000 क्षमता: 42,000 क्षमता: 68,000 क्षमता: 50,000 क्षमता: 44,000
         
 
 
आ कोरून्या
 
आलिकांते
 
बार्सेलोना
 
बिल्बाओ
 
एल्चे
 
गिहोन
 
माद्रिद
 
मलागा
 
ओव्हियेदो
 
सेव्हिया
 
वालेन्सिया
 
वायादोलिद
 
व्हिगो
 
सारागोसा
यजमान शहरे

स्पर्धेचे स्वरूप

संपादन

ह्या स्पर्धेमध्ये २४ पात्र संघांना ६ गटांत विभागण्यात आले व साखळी पद्धतीने लढती घेतल्या गेल्या. प्रत्येक गटामधील २ सर्वोत्तम संघांना दुसऱ्या फेरीत प्रवेश मिळाला ज्यांत पुन्हा १२ संघांचे चार गट केले गेले. ह्या दुसऱ्या साखळी फेरीमधून ४ संघांना उपाम्त्य फेरीसाठी निवडणात आले.

बाद फेरी

संपादन
  उपांत्य सामना अंतिम सामना
             
8 July – बार्सिलोना
   पोलंड 0  
   इटली 2  
 
11 July – माद्रिद
       इटली 3
     पश्चिम जर्मनी 1
तिसरे स्थान
8 July – सेव्हिया 10 July – आलिकांते
   पश्चिम जर्मनी (पेशू) 3 (5)    पोलंड  3
   फ्रान्स 3 (4)      फ्रान्स  2

बाह्य दुवे

संपादन