सारान्स्क
सारान्स्क (रशियन: Саранск; मोक्षा: Саранош) हे रशिया देशाच्या मोर्दोव्हिया प्रजासत्ताकाचे मुख्यालय व रशियामधील मोठ्या शहरांपैकी एक आहे. आहे. सारान्स्क शहर रशियाच्या युरोपीय भागात मॉस्कोच्या ६३० किमी पूर्वेस वसले आहे. २०१० सालच्या गणनेनुसार येथील लोकसंख्या २.९७ लाख होती.
सारान्स्क Саранск |
|||
रशियामधील शहर | |||
| |||
देश | रशिया | ||
विभाग | मोर्दोव्हिया | ||
स्थापना वर्ष | इ.स. १६४१ | ||
क्षेत्रफळ | ७१.६ चौ. किमी (२७.६ चौ. मैल) | ||
लोकसंख्या (२०१३) | |||
- शहर | २,९८,२८७ | ||
- घनता | ४,१७४ /चौ. किमी (१०,८१० /चौ. मैल) | ||
प्रमाणवेळ | मॉस्को प्रमाणवेळ (यूटीसी+०४:००) | ||
अधिकृत संकेतस्थळ |
खेळ
संपादन२०१८ फिफा विश्वचषकामधील यजमान शहरांपैकी सारान्स्क एक आहे.
हे सुद्धा पहा
संपादनबाह्य दुवे
संपादन- अधिकृत संकेतस्थळ Archived 2009-02-02 at the Wayback Machine.
- विकिव्हॉयेज वरील सारान्स्क पर्यटन गाईड (इंग्रजी)
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत