कझान (रशियन: Казань; तातर: Казан) हे रशिया देशाच्या तातरस्तान प्रजासत्ताकाचे मुख्यालय व रशियामधील सर्वात मोठ्या शहरांपैकी एक आहे. आहे. कझान शहर रशियाच्या युरोपीय भागात वोल्गा नदीच्या काठावर वसले आहे. २०१० सालच्या गणनेनुसार सुमारे ११.५ लाख लोकसंख्या असलेले कझान हे रशियामधील आठव्या क्रमांकाचे मोठे शहर आहे.

कझान
Казань
रशियामधील शहर


ध्वज
चिन्ह
कझान is located in रशिया
कझान
कझान
कझानचे रशियामधील स्थान

गुणक: 55°47′25″N 49°8′5″E / 55.79028°N 49.13472°E / 55.79028; 49.13472

देश रशिया ध्वज रशिया
विभाग तातरस्तान
स्थापना वर्ष इ.स. १३९१
क्षेत्रफळ ४२५.३ चौ. किमी (१६४.२ चौ. मैल)
लोकसंख्या  (२०१३)
  - शहर ११,७६,१८७
  - घनता १,९१५ /चौ. किमी (४,९६० /चौ. मैल)
प्रमाणवेळ यूटीसी+०४:००
अधिकृत संकेतस्थळ


कझानमधील कझान क्रेमलिन हे युनेस्कोचे जागतिक वारसा स्थान आहे.

२०१८ फिफा विश्वचषकामधील यजमान शहरांपैकी कझान एक आहे. रशियन प्रीमियर लीगमध्ये खेळणारा एफ.सी. रुबिन कझान हा फुटबॉल संघ येथेच स्थित आहे.

हे सुद्धा पहा

संपादन

बाह्य दुवे

संपादन
 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: