रशियन प्रीमियर लीग
रशियन फुटबॉल प्रीमियर लीग (रशियन: Чемпионат России по футболу) ही रशियामधील एक व्यावसायिक फुटबॉल साखळी स्पर्धा आहे. रशियामधील सर्वोच्च पातळीवरील ह्या लीगमध्ये दरवर्षी रशियामधील १६ सर्वोत्तम क्लब भाग घेतात. हंगाम संपल्यानंतर क्रमवारीमधील सर्वात खालच्या २ क्लबांची हकालपट्टी नॅशनल फुटबॉल लीग ह्या दुय्यम पातळीवरील लीगमध्ये होते तर नॅशनल फुटबॉल लीगमधील सर्वोत्तम २ संघांना प्रीमियर लीगमध्ये बढती मिळते.
देश | रशिया |
---|---|
मंडळ | युएफा |
स्थापना | इ.स. २००१ |
संघांची संख्या | १६ |
देशामधील पातळी | सर्वोच्च |
खालील पातळी | नॅशनल फुटबॉल लीग |
राष्ट्रीय चषक | रशियन कप |
आंतरराष्ट्रीय चषक |
युएफा चॅंपियन्स लीग युएफा युरोपा लीग |
सद्य विजेते |
पी.एफ.सी. सी.एस.के.ए. मॉस्को (२०१२-१३) |
सर्वाधिक अजिंक्यपदे | एफ.सी. स्पार्ताक मॉस्को (९ विजेतेपदे) |
संकेतस्थळ | rfpl.org |
२०१३-१४ |
२००१ सालापासून खेळवल्या जात असलेल्याला लीगामध्ये आजवर ५९ स्पॅनिश क्लबांनी भाग घेतला असून रेआल माद्रिदने आजवर ३२ तर एफ.सी. बार्सेलोनाने २२ वेळा ही स्पर्धा जिंकली आहे.