तोम्स्क

तोम्स्क ओब्लास्ट, रशिया येथे ओब्लास्ट कार्यक्षेत्रांतर्गत शहर


तोम्स्क (रशियन: Томск) हे रशिया देशाच्या तोम्स्क ओब्लास्तचे मुख्यालय व सायबेरियामधील सर्वात जुन्या शहरांपैकी एक आहे. २०१० सालच्या गणनेनुसार येथील लोकसंख्या ५.२४ लाख इतकी होती.

तोम्स्क
Томск
रशियामधील शहर

तोम्स्क नगर भवन
ध्वज
चिन्ह
तोम्स्क is located in रशिया
तोम्स्क
तोम्स्क
तोम्स्कचे रशियामधील स्थान

गुणक: 56°30′N 84°58′E / 56.500°N 84.967°E / 56.500; 84.967

देश रशिया ध्वज रशिया
विभाग तोम्स्क ओब्लास्त
स्थापना वर्ष इ.स. १६०४
क्षेत्रफळ २९७.२ चौ. किमी (११४.७ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची २८५ फूट (८७ मी)
लोकसंख्या  (२०१३)
  - शहर ५,२४,६६९
  - घनता १,७५५ /चौ. किमी (४,५५० /चौ. मैल)
प्रमाणवेळ ओम्स्क प्रमाणवेळ (यूटीसी+०७:००)
अधिकृत संकेतस्थळ

रशियन प्रीमियर लीगमध्ये खेळणारा एफ.सी. तोम तोम्स्क हा फुटबॉल संघ येथेच स्थित आहे.

हे सुद्धा पहा

संपादन

बाह्य दुवे

संपादन
 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: