एफ.सी. कुबान क्रास्नोदर

एफ.सी. कुबान क्रास्नोदर (रशियन: Футбольный клуб Кубань Краснодар) हा रशिया देशाच्या क्रास्नोदर शहरामधील एक व्यावसायिक फुटबॉल क्लब आहे. हा संघ २००९ सालापासून रशियन प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये खेळत आहे.

एफ.सी. कुबान क्रास्नोदर
पूर्ण नाव Футбольный клуб Кубань Краснодар
टोपणनाव Kazaki (कोसॅक)
स्थापना इ.स. १९२८
मैदान कुबान स्टेडियम, क्रास्नोदर, क्रास्नोदर क्राय
(आसनक्षमता: ३१,६५४)
लीग रशियन प्रीमियर लीग
२०१२-१३ ५ वा
यजमान रंग
पाहुणे रंग

बाह्य दुवे संपादन