क्रास्नोदर (रशियन: Краснодар) हे रशिया देशाच्या क्रास्नोदर क्रायचे मुख्यालय व सर्वात मोठे शहर आहे. क्रास्नोदर शहर रशियाच्या कॉकेशस प्रदेशामध्ये कुबान नदीच्या काठावर वसले आहे. २०१० सालच्या गणनेनुसार क्रास्नोदर शहराची लोकसंख्या ७.४५ लाख इतकी होती. क्रास्नोदर हे दक्षिण रशियामधील सर्वात मोठे व्यापार केंद्र असून ते रशियामधील सर्वोत्तम औद्योगिक शहर मानले जाते.

क्रास्नोदर
Краснодар
रशियामधील शहर

Krasnodar attraction.jpg

Flag of Krasnodar (Krasnodar krai) (2006).png
ध्वज
Coat of Arms of Krasnodar (Krasnodar krai).png
चिन्ह
Map of Russia - Krasnodar Krai (2008-03).svg
क्रास्नोदरचे रशियामधील स्थान
क्रास्नोदर is located in क्रास्नोदर क्राय
क्रास्नोदर
क्रास्नोदर
क्रास्नोदरचे क्रास्नोदर क्रायमधील स्थान

गुणक: 45°2′N 38°58′E / 45.033°N 38.967°E / 45.033; 38.967

देश रशिया ध्वज रशिया
राज्य क्रास्नोदर क्राय
स्थापना वर्ष इ.स. १७३९
क्षेत्रफळ १९२.२ चौ. किमी (७४.२ चौ. मैल)
लोकसंख्या  (२०१२)
  - शहर ७,८४,०४८
  - घनता ४,०८० /चौ. किमी (१०,६०० /चौ. मैल)
प्रमाणवेळ मॉस्को प्रमाणवेळ (यूटीसी+०४:००)
अधिकृत संकेतस्थळ


Krasnodar 004.JPG

२०१४ हिवाळी ऑलिंपिक स्पर्धा क्रस्नोदरजवळील सोत्शी ह्या शहरामध्ये भरवली जाईल.

हे सुद्धा पहासंपादन करा

बाह्य दुवेसंपादन करा