एफ.सी. आन्झी मखच्कला

एफ.सी. आन्झी मखच्कला (रशियन: ФК "Анжи" Махачкала) हा रशिया देशाच्या मखच्कला शहरामधील एक व्यावसायिक फुटबॉल क्लब आहे. हा संघ सध्या रशियन प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये खेळतो.

एफ.सी. आन्झी मचत्स्कला
पूर्ण नाव ФК "Анжи" Махачкала
टोपणनाव Orly (गरूड)
स्थापना इ.स. १९९१
मैदान आन्झी-अरेना, मखच्कला, दागिस्तान
(आसनक्षमता: ३०,०००)
लीग रशियन प्रीमियर लीग
२०१२-१३ ३ रा
यजमान रंग
पाहुणे रंग
इतर रंग

बाह्य दुवेसंपादन करा