एफ.सी. डायनॅमो मॉस्को

एफ.सी. डायनॅमो मॉस्को (रशियन: Футбольный клуб Динамо Москва) हा रशिया देशाच्या मॉस्को शहरामधील एक व्यावसायिक फुटबॉल क्लब आहे. रशियामधील सर्वात जुना असलेला हा संघ सध्या रशियन प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये खेळतो.

डायनॅमो मॉस्को
पूर्ण नाव Футбольный клуб Динамо Москва
टोपणनाव Belo-golubye (पांढरे-निळे)
स्थापना १८ एप्रिल १९२३
मैदान अरेना खिम्की, मॉस्को
(आसनक्षमता: १८,६३६)
लीग रशियन प्रीमियर लीग
२०१२-१३ ७ वा
यजमान रंग
पाहुणे रंग

बाह्य दुवे संपादन