एफ.सी. उरल स्वेर्दलोव्स्क ओब्लास्त

एफ.सी. उरल स्वेर्दलोव्स्क ओब्लास्त (रशियन: ФК Урал) हा रशिया देशाच्या येकातेरिनबुर्ग शहरामधील एक व्यावसायिक फुटबॉल क्लब आहे. हा संघ सध्या रशियन प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये खेळतो.

एफ.सी. उरल स्वेर्दलोव्स्क ओब्लास्त
पूर्ण नाव ФК Урал
टोपणनाव Uraltsy (उरली पुरुष)
स्थापना इ.स. १९३०
मैदान सेंट्रल स्टेडियम, येकातेरिनबुर्ग, स्वेर्दलोव्स्क ओब्लास्त
(आसनक्षमता: २७,०००)
लीग रशियन प्रीमियर लीग
२०१२-१३ पहिला, नॅशनल फुटबॉल लीग
यजमान रंग
पाहुणे रंग
इतर रंग

बाह्य दुवे संपादन