स्वेर्दलोव्स्क ओब्लास्त

स्वेर्दलोव्स्क ओब्लास्त (रशियन: Свердловская область; स्वेर्दलोव्स्काया ओब्लास्त) हे रशियाच्या संघातील एक ओब्लास्त आहे. येकातेरिनबुर्ग येथे त्याची राजधानी आहे.

स्वेर्दलोव्स्क ओब्लास्त
Свердловская область
रशियाचे ओब्लास्त
ध्वज
चिन्ह

स्वेर्दलोव्स्क ओब्लास्तचे रशिया देशाच्या नकाशातील स्थान
स्वेर्दलोव्स्क ओब्लास्तचे रशिया देशामधील स्थान
देश रशिया ध्वज रशिया
केंद्रीय जिल्हा उरल
राजधानी येकातेरिनबुर्ग
क्षेत्रफळ १,९४,८०० चौ. किमी (७५,२०० चौ. मैल)
लोकसंख्या ४४,८६,२१४
घनता २३ /चौ. किमी (६० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ RU-SVE
संकेतस्थळ http://www.midural.ru/


बाह्य दुवे संपादन