एफ.सी. रोस्तोव (रशियन: Футбольный клуб Ростов) हा रशिया देशाच्या रोस्तोव दॉन शहरामधील एक व्यावसायिक फुटबॉल क्लब आहे. हा संघ सध्या रशियन प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये खेळतो.

एफ.सी. रोस्तोव
पूर्ण नाव Футбольный клуб Ростов
टोपणनाव RSM
स्थापना इ.स. १९३०
मैदान ओलिम्प-२ रोस्तोव दॉन, रोस्तोव ओब्लास्त
(आसनक्षमता: १५,८४०)
लीग रशियन प्रीमियर लीग
२०१२-१३ १३ वा
यजमान रंग
पाहुणे रंग

बाह्य दुवेसंपादन करा