एफ.सी. अम्कार पर्म

रशियातील फुटबॉल क्लब संघटना

एफ.सी. अम्कार पर्म (रशियन: Футбо́льный клуб "Амка́р" Пермь) हा रशिया देशाच्या पर्म शहरामधील एक व्यावसायिक फुटबॉल क्लब आहे. हा संघ २००५ सालापासून रशियन प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये खेळत आहे.

एफ.सी. अम्कार पर्म
पूर्ण नाव Футбо́льный клуб "Амка́р" Пермь
टोपणनाव Krasno-chernye (लाल व काळे)
स्थापना १९९४
मैदान झ्वेझ्दा स्टेडियम, पर्म, पर्म क्राय
(आसनक्षमता: १७,०००)
लीग रशियन प्रीमियर लीग
२०१२-१३ ११ वा
यजमान रंग
पाहुणे रंग
इतर रंग

बाह्य दुवेसंपादन करा