१२ (संख्या)
१२-बारा ही एक संख्या आहे, ती ११ नंतरची आणि १३ पूर्वीची नैसर्गिक संख्या आहे. इंग्रजीत: 12 - twelve
| ||||
---|---|---|---|---|
० १० २० ३० ४० ५० ६० ७० ८० ९० १०० --संख्या - पूर्णांक-- १०० १०१ १०२ १०३ १०४ १०५ १०६ १०७ १०८ १०९ १०१० | ||||
अक्षरी | बारा | |||
१, २, ३, ४, ६, १२ | ||||
XII | ||||
௧௨ | ||||
十二 | ||||
١٢ | ||||
बायनरी (द्विमान पद्धती) |
११००२ | |||
ऑक्टल |
१४८ | |||
हेक्साडेसिमल |
C१६ | |||
१४४ | ||||
३.४६४१०२ |
गुणधर्म
संपादन- १२ ही सम संख्या आहे
- १२! = ४७९००१६०० ( फॅक्टोरियल / क्रमगुणीत)
- १/१२ = ०.०८३३३३३३३३३३३३३३
- १२चा घन, १२³ = १७२८, घनमूळ ३√१२ = २.२८९४२८४८५१०६६६
- १२ ही एक हर्षद संख्या आहे
वेगवेगळ्या क्षेत्रात संख्या म्हणून वापर
संपादन- १२ महिने मास १ वर्ष
- घड्याळातील काटे १२
- फंक्शन कीज १२ F1-F12
- १२ हा मॅग्नेशियम-Mgचा अणु क्रमांक आहे
- गुरू ग्रहाला सूर्याभोवती प्रदक्षिणा करण्यास १२ वर्षे लागतात.
- इ.स. १२
- १२ राशी
- १२ इंच = १ फूट
- १२ वी
- बारा ऑलिंपियन दैवते
- राष्ट्रीय महामार्ग १२
- आयफोन १२
भारतीय संस्कृतीत
- संख्या महात्म्य १२
- १२ ज्योतिर्लिंग
- पांडवांना राज्यत्याग करून बारा वर्षांचा वनवास व एक वर्षाचा अज्ञातवास भोगण्याची अट पाळावी लागली.
- बारा आळ्वार
- द्वादशी १४ वी तिथी