राष्ट्रीय महामार्ग १२


राष्ट्रीय महामार्ग १२ (National Highway 12) हा भारतामधील एक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे.

राष्ट्रीय महामार्ग १२
मार्ग वर्णन
देश भारत ध्वज भारत
लांबी ६२५ किलोमीटर (३८८ मैल)
देखरेख भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण
सुरुवात दालखोला
शेवट बक्खाली
स्थान
राज्ये पश्चिम बंगाल