राष्ट्रीय महामार्ग १२ (जुने क्रमांकन)


राष्ट्रीय महामार्ग १२ हा भारतातील एक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे. ८९० किमी धावणारा हा महामार्ग जबलपुरला जयपूर ह्या शहराशी जोडतो. भोपाळ, खिलचीपूर, अकलेरा, झालावाड, कोटा, बुंदी, देवली, व टोंक ही रा. म. १२ वरील काही महत्त्वाची शहरे आहेत.

भारत  राष्ट्रीय महामार्ग १२
लांबी ८९० किमी
सुरुवात जबलपुर, मध्य प्रदेश
मुख्य शहरे जबलपुर - भोपाळ - खिलचीपूर - अकलेरा - झालावाड - कोटा - बुंदी - देवली - टोंक - जयपूर
शेवट जयपूर, राजस्थान
जुळणारे प्रमुख महामार्ग

रा. म. ७ - जबलपुर
रा. म. १२-ए - जबलपुर
रा. म. २६ -
रा. म. ६९ -
रा. म. ८६ - भोपाळ
रा. म. ३ - Biaora
रा. म. ९० - अकलेरा
रा. म. ७६ - कोटा
रा. म. कोटा - टोंक
रा. म. ८ - जयपूर

रा. म. ११ - जयपूर
राज्ये मध्य प्रदेश: ४०० किमी
राजस्थान: ४९० किमी
रा.म.यादीभाराराप्राएन.एच.डी.पी.