शायान काउंटी, कॉलोराडो

अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील काउंटी

शायान काउंटी अमेरिकेच्या कॉलोराडो राज्याच्या ६४पैकी एक काउंटी आहे. पश्चिम कॉलोराडो मधील ही काउंटी कॅन्ससच्या सीमेवर आहे. या काउंटीची लोकसंख्या २०१० च्या जनगणनेनुसार १,८३६ होती.[] शायान वेल्स शहर या काउंटीचे प्रशासकीय केन्द्र आणि एकमेव शहर आहे.[]

शायान वेल्समधील काउंटी न्यायालय

इतिहास

संपादन

शायान काउंटीची रचना २५ मार्च, १८८९ रोजी बेंट काउंटी आणि एल्बर्ट काउंटी मधून केली गेली. या प्रदेशात प्राचीन काळापासून राहणाऱ्या शायान लोकांचे नाव या काउंटीला दिलेले आहे.

हे सुद्धा पहा

संपादन

संदर्भ आणि नोंदी

संपादन
  1. ^ "State & County QuickFacts". युनायटेड स्टेट्स सेन्सस ब्युरो. June 6, 2011 रोजी मूळ पान पासून संग्रहित. June 7, 2014 रोजी पाहिले.
  2. ^ "Find a County". National Association of Counties. 2015-05-09 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2011-06-07 रोजी पाहिले.