कोनेहोस काउंटी, कॉलोराडो

कोनेहोस काउंटी अमेरिकेच्या कॉलोराडो राज्याच्या ६४पैकी एक काउंटी आहे. दक्षिण कॉलोराडो मधील ही काउंटी न्यू मेक्सिकोच्या सीमेवर आहे. या काउंटीची लोकसंख्या २०१० च्या जनगणनेनुसार ८,२५६ होती.[१] या काउंटीचे प्रशासकीय केन्द्र कोनेहोस गावात[२]

कोनेहोस गावातील काउंटी न्यायालय

इतिहास संपादन

कोनेहोस काउंटी कॉलोराडोच्या मूळ १७ काउंट्यांपैकी एक असून याची रचना १ नोव्हेंबर, १८६१ रोजी ग्वादालुपे काउंटी या नावाने झाली. एक आठवड्याने याचे कोनेहोस असे नाव दिले गेले. हे नाव या प्रदेशात सापडणाऱ्या सशांवरून स्पॅनिश नाव दिलेले आहे. याचे प्रशासकीय केन्द्र सुरुवातीस ग्वादालुपे गावात होते.

हे सुद्धा पहा संपादन

संदर्भ आणि नोंदी संपादन

  1. ^ "State & County QuickFacts". United States Census Bureau. Archived from the original on July 9, 2011. January 25, 2014 रोजी पाहिले.
  2. ^ "Find a County". National Association of Counties. Archived from the original on 2011-05-31. 2011-06-07 रोजी पाहिले.