लिंकन काउंटी, कॉलोराडो

लिंकन काउंटी अमेरिकेच्या कॉलोराडो राज्याच्या ६४पैकी एक काउंटी आहे. पूर्व कॉलोराडोत असलेल्या या काउंटीची लोकसंख्या २०१० च्या जनगणनेनुसार ५,४६७ होती.[१] ह्युगो शहर या काउंटीचे प्रशासकीय केन्द्र आणि सगळ्यात मोठे शहर आहे.[२]

ह्युगोमधील काउंटी न्यायालय

इतिहास

संपादन

या काउंटीची रचना १८८९मध्ये बेंट आणि एल्बर्ट काउंट्यांमधून करण्यात आली. या काउंटीला अमेरिकेच्या सोळाव्या राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकनचे नाव देण्यात आले आहे.

हे सुद्धा पहा

संपादन

संदर्भ आणि नोंदी

संपादन
  1. ^ "State & County QuickFacts". United States Census Bureau. June 6, 2011 रोजी मूळ पान पासून संग्रहित. February 11, 2014 रोजी पाहिले.
  2. ^ "Find a County". National Association of Counties. 2011-06-07 रोजी पाहिले.