रियो ग्राँड काउंटी, कॉलोराडो

कॉलोराडोमधील काउंटी
(रियो ग्रांड काउंटी, कॉलोराडो या पानावरून पुनर्निर्देशित)

रियो ग्राँड काउंटी ही अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील ६४ पैकी एक काउंटी आहे. २०२० च्या जनगणनेनुसार, येथील लोकसंख्या ११,५३९ होती. [१] या काउंटीचे प्रशासकीय केन्द्र डेल नॉर्टे आहे. [२] या काउंटीला येथील वाहणाऱ्या रियो ग्राँड नदीचे नाव देण्यात आले आहे.

माँटे व्हिस्टा येथील कार्नेगी वाचनालय

चतुःसीमा संपादन

प्रमुख महामार्ग संपादन

हे सुद्धा पहा संपादन

संदर्भ आणि नोंदी संपादन

  1. ^ "State & County QuickFacts". United States Census Bureau. September 5, 2021 रोजी पाहिले.
  2. ^ "Find a County". National Association of Counties. 2011-06-07 रोजी पाहिले.