साग्वाश काउंटी, कॉलोराडो

कॉलोराडोमधील काउंटी

साग्वाश काउंटी तथा सहवाच काउंटी (/səˈwɑː/</img> /səˈwɑː/ ) ही अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील ६४ पैकी एक काउंटी आहे. २०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ६,३६८ होती. [१] या काउंटीचे प्रशासकीय केन्द्र साग्वाश येथे आहे . [२]

यूएस महामार्ग २८५वर उत्तरेकडून साग्वाश काउंटीमध्ये शिरतानाचे दृश्य

या काउंटीची स्थापना २९ डिसेंबर, १८६६ रोजी कॉस्टिया काउंटीच्या उत्तरेकडील अर्ध्या भागातून केली गेली. १८७२मध्ये लेक काउंटीमधील काही प्रदेश यात जोडला गेला.

प्रमुख रस्ते संपादन

हे सुद्धा पहा संपादन

संदर्भ आणि नोंदी संपादन

  1. ^ "State & County QuickFacts". United States Census Bureau. September 5, 2021 रोजी पाहिले.
  2. ^ "Find a County". National Association of Counties. 2011-06-07 रोजी पाहिले.