कॉस्टिया काउंटी, कॉलोराडो

कॉस्टिया काउंटी अमेरिकेच्या कॉलोराडो राज्याच्या ६४पैकी एक काउंटी आहे. दक्षिण कॉलोराडो मधील ही काउंटी न्यू मेक्सिकोच्या सीमेवर आहे. या काउंटीची लोकसंख्या २०१० च्या जनगणनेनुसार ३,५२४ होती.[] सान लुइस शहर या काउंटीचे प्रशासकीय केन्द्र आणि सर्वात मोठे शहर आहे.[]

सान लुइसमधील काउंटी न्यायालय

इतिहास

संपादन

कॉस्टिया काउंटी कॉलोराडोच्या मूळ १७ काउंट्यांपैकी एक असून याची रचना १ नोव्हेंबर, १८६१ रोजी झाली. सुरुवातीय याचे प्रशासकीय केन्द्र सान मिगेल येथे होते. १८६३मध्ये प्रशासन सान लुइस येथे हलविण्यात आले. या काउंटीला येथून वाहणाऱ्या कॉस्टिया क्रीक या ओढ्याचे नाव दिलेले आहे.

हे सुद्धा पहा

संपादन

संदर्भ आणि नोंदी

संपादन
  1. ^ "State & County QuickFacts". United States Census Bureau. July 9, 2011 रोजी मूळ पान पासून संग्रहित. January 25, 2014 रोजी पाहिले.
  2. ^ "Find a County". National Association of Counties. 2011-05-31 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2011-06-07 रोजी पाहिले.