जॅक्सन काउंटी, कॉलोराडो

जॅक्सन काउंटी अमेरिकेच्या कॉलोराडो राज्याच्या ६४पैकी एक काउंटी आहे. उत्तर कॉलोराडोतील ही काउंटी वायोमिंगच्या सीमेवर आहे. या काउंटीची लोकसंख्या २०१० च्या जनगणनेनुसार १,३९४ होती.[] वॉल्डन या काउंटीचे प्रशासकीय केन्द्र आणि एकमेव शहर आहे.[]

वॉल्डनमधील जॅक्सन काउंटी न्यायालय

इतिहास

संपादन

जॅक्सन काउंटीची रचना १९०९मध्ये लारिमर आणि ग्रँड काउंट्यांमधून करण्यात आली.

भूगोल

संपादन

नॉर्थ प्लॅट नदीचे उगमस्थान या काउंटीमध्ये आहे.

हे सुद्धा पहा

संपादन

संदर्भ आणि नोंदी

संपादन
  1. ^ "State & County QuickFacts". युनायटेड स्टेट्स सेन्सस ब्युरो. June 6, 2011 रोजी मूळ पान पासून संग्रहित. June 8, 2014 रोजी पाहिले.
  2. ^ "Find a County". National Association of Counties. May 31, 2011 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2011-06-07 रोजी पाहिले.