लेक काउंटी, कॉलोराडो
लेक काउंटी अमेरिकेच्या कॉलोराडो राज्याच्या ६४पैकी एक काउंटी आहे. मध्य कॉलोराडोत रॉकी माउंटनमध्ये असलेल्या या काउंटीची लोकसंख्या २०१० च्या जनगणनेनुसार ७,३१० होती.[१] लेडव्हिल शहर या काउंटीचे प्रशासकीय केन्द्र आणि एकमेव शहर आहे..[२] माउंट एल्बर्ट हे कॉलोराडो आणि रॉकी माउंटनमधील सर्वोच्च शिखर या काउंटीत आहे.
हा लेख कॉलोराडोमधील लेक काउंटी याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, लेक काउंटी (निःसंदिग्धीकरण).
इतिहास
संपादनलेक काउंटी कॉलोराडोच्या मूळ १७ काउंट्यांपैकी एक आहे. या काउंटीला येथील ट्विन लेक्स या सरोवरांचे नाव देण्यात आले आहे.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
हे सुद्धा पहा
संपादनसंदर्भ आणि नोंदी
संपादन- ^ "State & County QuickFacts". युनायटेड स्टेट्स सेन्सस ब्युरो. 2011-06-06 रोजी मूळ पान पासून संग्रहित. February 11, 2014 रोजी पाहिले.
- ^ "Find a County". National Association of Counties. 2011-06-07 रोजी पाहिले.