अरापाहो काउंटी, कॉलोराडो

अरापाहो काउंटी अमेरिकेच्या कॉलोराडो राज्याच्या ६४पैकी एक काउंटी आहे. कॉलोराडोची राजधानी डेन्व्हरच्या दक्षिण आणि पूर्वेस असलेल्या या काउंटीची लोकसंख्या २०१० च्या जनगणनेनुसार ५,७२,००३ होती.[१]. ही कॉलोराडोमधील तिसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक लोकसंख्येची काउंटी आहे. अरापाहो काउंटीचे प्रशासकीय केन्द्र लिटलटन येथे आहे.[२] अरोरा या काउंटीमधील सर्वाधिक लोकसंख्येचे शहर आहे.

एंगलवूडमधून वाहणारी लिटल ड्राय क्रीक नदी

अरापाहो काउंटी डेन्व्हर-ऑरोरा-लेकवूड महानगराचा भाग आहे.

हे सुद्धा पहा

संपादन

संदर्भ आणि नोंदी

संपादन
  1. ^ "State & County QuickFacts". United States Census Bureau. July 6, 2011 रोजी मूळ पान पासून संग्रहित. June 7, 2014 रोजी पाहिले.
  2. ^ "Find a County". National Association of Counties. 2011-05-31 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2011-06-07 रोजी पाहिले.