वेल्ड काउंटी, कॉलोराडो
वेल्ड काउंटी अमेरिकेच्या कॉलोराडो राज्याच्या ६४पैकी एक काउंटी आहे. उत्तर कॉलोराडोतील ही काउंटी वायोमिंगच्या सीमेवर आहे. या काउंटीची लोकसंख्या २०१० च्या जनगणनेनुसार २५२,८२५ होती.[१] ग्रीली शहर या काउंटीचे प्रशासकीय केन्द्र आणि सर्वात मोठे शहर आहे.[२]
इतिहास
संपादनवेल्ड काउंटी कॉलोराडोच्या मूळ १७ काउंट्यांपैकी एक असून याची रचना १८६१मध्ये झाली. २०१३मध्ये या काउंटीतील काही लोकांनी कॉलोराडोपासून विभक्त होउन अमेरिकेचे ५१वे राज्य रचण्यासाठी राज्यातील निवडणुकांमध्ये कौल मागितला होता.[३]
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
हे सुद्धा पहा
संपादनसंदर्भ आणि नोंदी
संपादनसंदर्भ आणि नोंदी
संपादन- ^ "State & County QuickFacts". United States Census Bureau. 2011-07-28 रोजी मूळ पान पासून संग्रहित. June 11, 2014 रोजी पाहिले.
- ^ "Find a County". National Association of Counties. 2011-06-07 रोजी पाहिले.
- ^ Romano, Analisa (October 9, 2013). "Greeley Attorneys Question Legality Of Weld Commissioners Advocating For 51st State". The Greeley Tribune (via Huffington Post). 11 October 2013 रोजी पाहिले.