सान मिगेल काउंटी, कॉलोराडो

कॉलोराडोमधील काउंटी

सान मिगेल काउंटी ही अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील ६४ काउंटीपैकी एक आहे. 2020च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ८.०७२ होती. [] या काउंटचे प्रशासकीय केन्द्र आणि सर्वात मोठे शहर टेल्युराइड आहे. [] काउंटीला या प्रदेशातून वाहणाऱ्या सान मिगेल नदीचे नाव दिले गेले आहे.

इतिहास

संपादन

सान मिगेल काउंटीची रचना २७ फेब्रुवारी, १८८३ रोजी यूरे काउंटीमधून करण्यात आली.

१८७५मध्ये येथील टेल्युराइड शहराजवळ सोने सापडले. या प्रदेशातील स्मगलर-युनियन, टॉमबॉय आणि लिबर्टी बेल या तीन खाणींतून १९२०पर्यंत १०० टन सोने काढण्यात आले आहे.

चतुःसीमा

संपादन

प्रमुख मार्ग

संपादन

संदर्भ

संपादन
  1. ^ "State & County QuickFacts". United States Census Bureau. September 5, 2021 रोजी पाहिले.
  2. ^ "Find a County". National Association of Counties. 2011-06-07 रोजी पाहिले.

गुणक: 38°01′N 108°26′W / 38.01°N 108.43°W / 38.01; -108.43