मिनरल काउंटी, कॉलोराडो

कॉलोराडोमधील काउंटी

मिरल काउंटी अमेरिकेच्या कॉलोराडो राज्याच्या ६४पैकी एक काउंटी आहे. नैऋत्य कॉलोराडोतील या काउंटीची लोकसंख्या २०१० च्या जनगणनेनुसार ८६५ होती.[१] क्रीड शहर या काउंटीचे प्रशासकीय केन्द्र आणि एकमेव शहर आहे.[२]

क्रीडमधील काउंटी न्यायालय आणि तुरुंग
क्रीडजवळून वाहणारी रियो ग्रांदे

या प्रदेशातील नद्या व ओढ्यांमधून सापडणाऱ्या खनिजांवरून या काउंटीला नाव देण्यात आले आहे.

इतिहास

संपादन
 
३,८७५ मी (१२,७१३ फूट) उंचीचे ब्रिस्टल हेड शिखर

हे सुद्धा पहा

संपादन

संदर्भ आणि नोंदी

संपादन
  1. ^ "State & County QuickFacts". United States Census Bureau. २०२२-०१-१४ रोजी पाहिले.
  2. ^ "Find a County". National Association of Counties. 2011-05-31 रोजी मूळ पानापासून संग्रहित. २०२२-०१-१४ रोजी पाहिले.