युमा काउंटी, कॉलोराडो
युमा काउंटी अमेरिकेच्या कॉलोराडो राज्याच्या ६४पैकी एक काउंटी आहे. पूर्व कॉलोराडोतील ही काउंटी कॅन्ससच्या सीमेवर आहे. या काउंटीची लोकसंख्या २०१० च्या जनगणनेनुसार १०,०४३ होती.[१] रे शहर या काउंटीचे प्रशासकीय केन्द्र आणि सर्वात मोठे शहर आहे.[२]
हा लेख कॉलोराडोमधील युमा काउंटी याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, युमा काउंटी (निःसंदिग्धीकरण).
इतिहास
संपादनयुमा काउंटीची रचना १८८९मध्ये झाली.
भूगोल
संपादनया काउंटीमध्ये अरिकेरी नदी जेथे कॉलोराडोमधून कॅन्ससमध्ये वाहते ते ठिकाण कॉलोराडोमधील सगळ्यात कमी उंचीचे (१,०१० मीटर; ३,३१५ फूट) /ठिकाण आहे.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
हे सुद्धा पहा
संपादनसंदर्भ आणि नोंदी
संपादन- ^ "State & County QuickFacts". United States Census Bureau. 2011-06-07 रोजी मूळ पान पासून संग्रहित. February 11, 2014 रोजी पाहिले.
- ^ "Find a County". National Association of Counties. May 31, 2011 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2011-06-07 रोजी पाहिले.