एल्बर्ट काउंटी, कॉलोराडो
एल्बर्ट काउंटी अमेरिकेच्या कॉलोराडो राज्याच्या ६४पैकी एक काउंटी आहे. डेन्व्हरच्या पूर्वेस असलेल्या या काउंटीची लोकसंख्या २०१० च्या जनगणनेनुसार २३,०८६ होती.[१] कायोवा शहर या काउंटीचे प्रशासकीय केन्द्र तर एलिझाबेथ हे सगळ्यात मोठे शहर आहे.[२]
हा लेख कॉलोराडमधील एल्बर्ट काउंटी याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, एल्बर्ट काउंटी (निःसंदिग्धीकरण).
इतिहास
संपादनएल्बर्ट काउंटीची रचना २ फेब्रुवारी, १८७४ रोजी डग्लस काउंटीच्या पूर्व भागातून केली गेली. या काउंटीला कॉलोराडो प्रांताच्या गव्हर्नर सॅम्युएल हिट एल्बर्टचे नाव देण्यात आले आहे. १८८९मध्ये एल्बर्ट काउंटीतून लिंकन, किट कार्सन आणि शायान काउंट्यांची रचना करण्यात आली.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
हे सुद्धा पहा
संपादनसंदर्भ आणि नोंदी
संपादन- ^ "State & County QuickFacts". United States Census Bureau. June 6, 2011 रोजी मूळ पान पासून संग्रहित. June 7, 2014 रोजी पाहिले.
- ^ "Find a County". National Association of Counties. 2012-07-12 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2011-06-07 रोजी पाहिले.