बेंट काउंटी, कॉलोराडो

अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील काउंटी

बेंट काउंटी अमेरिकेच्या कॉलोराडो राज्याच्या ६४पैकी एक काउंटी आहे. आग्नेय कॉलोराडोमधील या काउंटीची लोकसंख्या २०१० च्या जनगणनेनुसार ६,४९९ होती.[] लास अॅनिमास हे या काउंटीचे प्रशासकीय केन्द्र आणि एकमेव शहर आहे.[]

लास अॅनिमासमधील काउंटी न्यायालय

इतिहास

संपादन

या काउंटीला कॉलोराडोमधील युरोपीय व्यापारी विल्यम बेंटचे नाव देण्यात आले आहे.

हे सुद्धा पहा

संपादन

संदर्भ आणि नोंदी

संपादन
  1. ^ "State & County QuickFacts". United States Census Bureau. July 7, 2011 रोजी मूळ पान पासून संग्रहित. June 7, 2014 रोजी पाहिले.
  2. ^ "Find a County". National Association of Counties. 2011-05-31 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2011-06-07 रोजी पाहिले.