किट कार्सन काउंटी, कॉलोराडो

Disambig-dark.svg

किट कार्सन काउंटी अमेरिकेच्या कॉलोराडो राज्याच्या ६४पैकी एक काउंटी आहे. कॉलोराडोच्या पूर्व भागात असलेली ही काउंटी कॅन्ससच्या सीमेशी लागून आहे. या काउंटीची लोकसंख्या २०१० च्या जनगणनेनुसार ८,२७०[१] बर्लिंग्टन या काउंटीचे प्रशासकीय केन्द्र आणि सर्वात मोठे शहर आहे.[२]

बर्लिंग्टनमधील किट कार्सन काउंटी न्यायालय

इतिहाससंपादन करा

किट कार्सन काउंटीची रचना १८८९मध्ये झाली. या काउंटीला किट कार्सन या अमेरिकन सैन्याधिकारी, इंडियन एजंट आणि वाटाड्याचे नाव देण्यात आले आहे.[३][४]

हे सुद्धा पहासंपादन करा

संदर्भ आणि नोंदीसंपादन करा

  1. ^ "State & County QuickFacts". United States Census Bureau. Archived from the original on June 6, 2011. February 10, 2014 रोजी पाहिले.
  2. ^ "Find a County". National Association of Counties. Archived from the original on 2011-05-31. 2011-06-07 रोजी पाहिले.
  3. ^ Columbia-Lippincott Gazetteer, p. 957
  4. ^ Gannett, Henry (1905). The Origin of Certain Place Names in the United States. Govt. Print. Off. pp. 176.