बर्लिंग्टन (कॉलोराडो)

(बर्लिंग्टन, कॉलोराडो या पानावरून पुनर्निर्देशित)

बर्लिंग्टन हे अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील छोटे शहर आहे. किट कार्सन काउंटीचे प्रशासकीय केन्द्र[१] आणि सगळ्यात मोठे शहर असलेल्या बर्लिंग्टनची लोकसंख्या २०२० च्या जनगणनेनुसार ३,१७२ होती.[२]

बर्लिंग्टनमधील मुख्य रस्ता

हे शहर इंटरस्टेट ७० वरील कॉलोराडोमधील सगळ्यात पूर्वेकडचे गाव आहे.

संदर्भ आणि नोंदी

संपादन
  1. ^ "Find a County". National Association of Counties. Archived from the original on 2011-05-31. 2011-06-07 रोजी पाहिले.
  2. ^ "Decennial Census P.L. 94-171 Redistricting Data". United States Census Bureau, United States Department of Commerce. August 12, 2021. September 2, 2021 रोजी पाहिले.