सान लुइस (कॉलोराडो)
(सान लुइस, कॉलोराडो या पानावरून पुनर्निर्देशित)
सान लुइस हे अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील छोटे शहर आहे. कॉस्टिया काउंटीचे प्रशासकीय केन्द्र असलेल्या या गावाची लोकसंख्या २०११ च्या जनगणनेनुसार ३,८८७ होती.
हा लेख कॉलोराडोमधील शहर सान लुइस याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, सान लुइस (निःसंदिग्धीकरण).