डेल नॉर्टे (कॉलोराडो)

(डेल नॉर्टे, कॉलोराडो या पानावरून पुनर्निर्देशित)

डेल नोर्टे हे अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील छोटे शहर आहे. रियो ग्रँड काउंटीचे प्रशासकीय केन्द्र[१] आणि सगळ्यात मोठे शहर असलेल्या डेल नॉर्टेची लोकसंख्या २०२० च्या जनगणनेनुसार १,४५८ होती.[२]

डेल नॉर्टे शहर आणि दूरवर सांग्रे दि क्रिस्टो पर्वतरांग

या शहराला रियो ग्रांदे देल नॉर्ते (स्पॅनिशमध्ये उत्तरेकडील मोठी नदी) नदीच्या नावावरून देण्यात आलेले आहे. या शहराच्या नावाचा उच्चार डेल नॉर्ट असाही होतो.

संदर्भ आणि नोंदी संपादन

  1. ^ "Active Colorado Municipalities". Colorado Department of Local Affairs. October 15, 2021 रोजी पाहिले.
  2. ^ "Decennial Census P.L. 94-171 Redistricting Data". United States Census Bureau, United States Department of Commerce. August 12, 2021. September 7, 2021 रोजी पाहिले.