कोनेहोस (कॉलोराडो)

(कोनेहोस, कॉलोराडो या पानावरून पुनर्निर्देशित)

कोनेहोस हे अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील एक छोटे गाव आहे. हे कोनेहोस काउंटीचे प्रशासकीय केन्द्र व सगळ्यात मोठी लोकवस्ती आहे. २०१० च्या जनगणनेनुसार, कोनेहोसची लोकसंख्या ५८ होती, तर लगतच्या वस्त्या धरून ही संख्या १५६. []

कोनेहोसमधील अवर लेडी ऑफ ग्वादालुपे कॅथोलिक चर्च

संदर्भ

संपादन
  1. ^ "2010: DEC Summary File 1". युनायटेड स्टेट्स सेन्सस ब्युरो. December 21, 2020 रोजी पाहिले.