विकिपीडिया:चावडी/प्रगती/जुनी चर्चा १


(सर्व चावड्यातील बदल | मुख्य चावडीतील अलीकडील बदल | सर्व चावड्या एकत्र पहा)
चावडी विभागवार:

चर्चा
(विपी इतर चर्चा)

इतर विभागात समाविष्ट न होणारे चर्चा विषय नवी चर्चा जोडा | वाचा

वादनिवारण
वादांवर उहापोह करण्यासाठी नवीन विषय जोडा | वाचा

साहाय्य | मदतकेंद्र
नवागतांसाठी मदतकेंद्रनवाप्रश्न जोडा | वाचा

दूतावास
(Embassy)

नवी चर्चा जोडा
(Start new discussion)

प्रचालकांना निवेदन
प्रचालकांना निवेदन देण्यासाठीनिवेदन जोडा | वाचा


प्रचालकांचे मूल्यांकन
प्रचालकांचे कार्य आणि कृतींबद्दल उहापोह करण्यासाठीनवीन विषय जोडा | वाचा


तांत्रिक
तांत्रिक मुद्दयांवर चर्चा.
विपी आज्ञावलीच्या त्रुटी अहवाला साठी बगझीला वापरा.
नवीचर्चा जोडा | वाचा

ध्येय आणि धोरणे
सद्द आणि प्रस्तावित ध्येय आणि धोरणे, नीती-संकेत इत्यादींबाबत चर्चेसाठी नवीचर्चा जोडा | वाचा

प्रगती
मराठी विकिपीडियाच्या प्रगती बाबत चर्चा
नवीचर्चा जोडा | वाचा


सोशल मीडिया
मराठी विकिपीडियाचे सोशल मीडिया बाबत नवीन विषय जोडा | वाचा
चावडी (सुचालन)

स्थापना
___

स्वागत आणि साहाय्य चमू ,आलेले सदस्य,विकिभेट,कळपट हवा,सुलभीकरण,लेख/मजकुराची दखल पात्रता? चर्चा







विकिपीडियाची प्रगती

(how to make wikipedia in marathi to grow faster) विकिपीडियाची प्रगती अपेक्षेहून कमी गतीने होत आहे. ही गती वाढविण्यासाठी आणि विकिपीडियातील मजकूर अधिक गुणवत्तेचा तसेच परिपूर्ण बनविण्यासाठी उपाय-योजना मागविण्यात येत आहेत. यासंबंधी आपले मत येथे व्यक्त करा.

  • सुचवलेले उपाय

सद्यस्थितीमध्ये खालील उपाय सुचविण्यात आलेले आहेत.

  • सर्व प्रथम अधिक मराठी जनतेस विकिपीडिया उपअक्रमाची माहीती मिळणे आवश्यक आहे.
  • Search Engines शोध यंत्र वर मराठी विकिपीडिया सहज उपल्ब्ध व्हावे .मराठी विकिपीडिया Search Engine Friendly होण्यास मदत करा. सध्या English google.com वर English मध्ये 'Marathi' entry search केली तर ते ७व्या पानावर येणे हे पुरेसे नाही. या संदर्भात अधिक सुचना चर्चा आणि मार्ग दर्शन ची आवश्यकता आहे.
  • शक्य असलेल्या प्रत्येक महाराष्ट्र आणि मराठी लोकांशी संबंधीत वेबपेज वर http://mr/wikipedia.org/wiki/ हि मराठी विकिपीडिया चा दुवा- लिंक जोडा. तसेच तुमच्या होमपेजेस ,याहू/एमेसएन प्रोफाइलस वर सुद्धा दुवा- लिंक जोडा.
  • Current events सदर सतत पुनर लेखन केले तर अधीक वाचक सतत भेट देतील
  • प्रत्येक आठवड्यासाठी एका विषयाशी संबंधीत लेख बनविणे आणि त्यातील मजकूर भरण्यासाठी सदस्याने योगदान करणे
  • प्रत्येक दिवशी एका व्यक्तिच्या (अंशतः) माहितीचे सदस्याने योगदान करणे
  • मानकरी लेख आणि प्रस्ताव

प्रत्येक आठवड्यासाठी आणि महिन्यासाठी मानकरी लेख आणि सूचना निवडण्यात यावे आणि त्या महिन्याच्या लेखाला मुखपृष्ठावर एका सप्ताहासाठी स्थान मिळावे. तसेच त्या लेखाच्या दोन सर्वोत्तम लेखकांना मुखपृष्ठावर नामनिर्देशित करण्यात यावे.

  • आठवड्याचा आणि महिन्याचा मानकरी लेख
  • आठवड्याचे आणि महिन्याचे मानकरी प्रस्ताव आणि सूचना
  • local advertisements
  • competition in schools, collages, and through other media
  • some sort of joint effort with some other alleady established marathi icon
  • विकीपीडियाबद्दल इंटरनेटवरील इतर फोरमस् । वेबपेजेस । ग्रुप्स (उदा. www.manogat.com ) वर लिंक देणे , लेख प्रचार करणे व अधिक लोकांपर्यंत विकिपीडियाची माहिती पोहोचवणे.
  • मराठी विकीपेडियातील निवडक वाचनिय लेख image(jpg)/PDF format convert करुन मराठी विकीपेडियाच्या लिंक सोबत इतर मराठी मित्रांना इमेल फॉरवर्ड करावेत
  • Forums like yahoogroups are the cheap and best way to spread news about vipedia. Most of us are members of many marath related yahoo groups. We need post messages requested to contribute.

Harshalhayat

प्रसिद्धी देण्याकरिता लेख, या लेखात भर घाला संपादन करा ,प्रसिद्धिस द्या

  • मराठी विकीपेडिया

अमृताही पैजा जिंके अशा मातृभाषेचा सार्थ अभिमान कोणत्या मराठी माणसास नाही? इंग्रजी भाषा शिकुन मोठा पुरुषार्थ कमावता येतो पण ज्या मराठी संस्कृतीने आम्हाला घडवल ति मराठीच आपल्या सर्वांचा आत्मा आहे. सकाळीची रम्य भावगिते,भक्ती गिते , मनाचे श्लोक , कराग्रेवसते हि कर कमलांची पुजा असो , वदनी कवळ घेता असो किंवा सायंकालीन शुभंकरोती असो .संत वाङमय असो वा पुल आणि नारळीकर असोत सगळ काही मराठीतच हव असत हे त्रिकाळ सत्य आहे. इंटरनेट च्या माध्यमात आपल्या मातृभाषेत अनेक मराठी लोक विवीध मार्गांनी भर घालत आहेत. यात 'मराठी विकीपेडिआ मोठी क्रांती करत आहे. 'विकिपीडिया' हा एक मुक्त ज्ञानकोश प्रकल्प आहे. त्याची आवृत्ती आपण सर्वजण घडवू शकतो.इंटरनेटद्वारे भारतीय भाषांमध्ये माहिती व ज्ञान पोहोचवण्याच्या प्रयत्नांमध्ये खचितच ही साईट महत्वाची भूमिका पार पाडीत आहे.

सध्या 'मराठी विकिपीडिया' मध्ये लेखांची एकूण संख्या 1,348 आहे व २०० पेक्षा अधिक लोक सध्या योगदान करित आहेत. मराठी विकीपेडियास आपण http://mr.wikipedia.org/ या लिंकवर आवर्जुन भेट द्यावी आर्जवी विनंती.मराठी भाषाप्रेमींनी ह्या उपक्रमाला सक्रिय हातभार लावल्यास विकिपीडिया ऊत्तरोत्तर प्रगती करेल . 'आपणासी जे जे ठावें, ते दुसऱयांसी सांगावे, शहाणे करूनी सोडावे, सकलजन.' हि उक्ति सार्थ ठरेल.

  • Request to provide link in your webpage or publish an article about Marathi Wikipedia

Welcome to Marathi Wikipedia,at http://mr.wikipedia.org/ the free Marathi encyclopedia that anyone can edit.We kindly request to provide link in your webpage .

Marathi (मराठी) is one of the widely spoken languages of India, and has a long literary history. The first inscripted Marathi document was found in Karnataka state of India, which is supposed to be about 1300 years old.In Maharashtra state, about 90 million people speak Marathi.Maharastra has strong pool of Technical and skilled IT expertise. Many Marathi people are making valuable online contributions on internet in Marathi language in various ways. 'Marathi Wikipedia',is a free online encyclopedia in Marathi Langauge and this website is certainly making majior contributions by way of providing information and knowledge in Marathi Language.Not only it will serve as a Site for educated elite interested in various aspects of Maharashtra and Marathi but also a signifiacant step forward in in bridging the gap reffered now a days as digital devide serves to commoners in the society.

Currently more than 200 users are working on more than 1348 Marathi articles .Looking forward to your kind support to our request. Thanking you,

Remuneration मोबदला

If I wish to put in efforts in to this completely will I be paid for that? (येथे काम करण्याबद्दल काही मोबदला किंवा आर्थिक लाभ मिळतो काय?) Please let me know. I will be intersted.

regards, Priyal p_priyal@rediffmail.com

Let us be clear about this for once and all. This project is totally FREE and runs on the donations made by some rich people mostly from western countries. NOBODY make any MONEY out of this. All people do it as community service to get deep satisfaction that atleast once in your life you did something for your Language your Community. Thank you. (नाही,हि एक समाज सेवा आहे. हर एक जण आपल्या परीने वेळ आणि ज्ञानाची भर मातृभाषेच्या परेमाने घालत आहे.)

Typing in Marathi

I guess the main reason for the less number of articles is the fact that typing in Marathi is tedious. What is the best way to type in Marathi? Are there any tools available which will make the experience easier?

Nikhil

Can anyone tell me how to type in Marathi. I have 4-5 fonts but do not know how to do it. I agree with Nikhil that unless we know typing , we can not contribute. Kindly tell the procedure in detail.

Vinay


जर आपण windows वापरत असाल तर मायबोली मराठीत टाईप करायचा सोपा ऊपाय असा आहे:

१) www.baraha.com वरुन 'Baraha' Download करुन install करा. (ही टीप लिहित असतांनाच लेटेस्ट version 6 आहे)
२) default language: marathi सेट करा
३) आपल्याला हवा तो मजकुर टाईप करुन translitrate करा.
४) translitrated text वर right click करुन "Copy Special" निवडा.
५) "Copy Special" मधून "Text (UNICODE)" निवडा
६) विकिपीडियाच्या edit मध्ये paste करुन save करा

'बरहा' translitration पद्धतीचा वापर करत. यात विशिष्ट keyboard ची गरज पडत नाही. प्रत्येक देवनागरी मुळाक्षराला सयुक्त रोमन मुळाक्षरांचा चटकन लक्षात रहाणारा संच आहे.
उदा. 'अ' - 'a', 'आ' - 'A', 'क' - 'k', 'ख' - 'kh', 'ट' - 'T', 'ठ' - 'Th' इत्यादी.

या संचांच्या संयोगाने आपण शब्द बनवू शकतो
उदा. 'shrI gaNesh' - 'श्री गणेश'

थोड्याशा सरावाने आपल्याला बर्‍या पैकी टाईप करता येतं. मध्ये कुठे अडलं तर हेल्प मधून translitration rules पाहून घ्यावेत. एकदाचा चांगला सराव झाला की 'Baraha Direct' वापरुन प्रत्यक्ष या edit मध्येपण टाईप करता येतं.

--suhas 13:44, 26 ऑक्टोबर 2005 (UTC)

OS support

I am a regular contributor to wikipedia in its English version. I have been struggling to view/edit articles in Marathi on win2k (in spite of the FAQs) A lot more people like myself will be able to contribute much more if the instructions/FAQs on how to make this work on various OS/platforms are made clearer and verified.

Another suggestion (and this can quickly degenerate into a holy war) is to allow for language that is not 'pure.' Do not get me wrong, I'm *all* for preserving the original (if not pure) form of our language, but members might find it easier and convenient to write in everyday colloquial form. It will help our cause if we allow such writing and suitably modify it(if and when resources are available) to a 'better' form in terms of grammar, diction and readability.

Thanks,

Abhay Natu

how to start a new article

I guess many people are wondering how to start a new article. I tried to search for this options but could not find it. Whoever knows about this option, please make it readily VISIBLE to everyone.

माझी पण हिच अडचन आहे. क्रुपया कोणी सांगेल काय, कि नवीन लेखाची सुरुवात कशी/कोठे करायची?


(क्रुपया ही माहीती काढु नये) नवीन लेख लिहिण्याच्या २ पद्धति आहेत (योगदान: अभय नातू).

१. संदर्भित पानावरून link तयार करून.

एखाद्या पानावरील ईच्छित शब्द [ [करावा ] ] मध्ये enclose करावा. उदा. येथे 'करावा' ही link झाली आहे. त्यावर टिचकी देता 'करावा' हा लेख संपादित करायचे पान येईल. येथे लेख लिहून झाल्यावर save करावा. झाले नवीन पान तयार!

२. शोध करून.

ज्या शब्दावर लेख लिहायचा आहे तो 'शोध' केल्यास तत्संबंधित लेखांचे मथळे येतील. त्याबरोबर 'No page with this exact title exists, trying full text search.' असेही एक वाक्य येईल (अर्थात, जर एखादा लेख already असेल तर तोच येईल व हे वाक्य येणार नाही.) त्यातील this exact title वर टिचकी देताच ईच्छित शब्दावरील लेख लिहीता येईल.

आशा आहे या माहितीचा उपयोग होईल व तुमच्याकडून मराठी विकि मध्ये मोलाची भर पडेल!

अजून काही मदत लागल्यास नि:संकोच मागावी.

Template:देश

मित्रांनो (आणि मैत्रीणींनो),

बर्‍याच प्रयत्नांती मी Template:देश हा साचा तयार करून प्रकाशित केला आहे. भारताचे पान प्रमाण मानून ३८ parameters सध्या या साच्यात आहेत. साच्याचा स्रोत बघितल्यास कुठल्या ठिकाणी काय घालायचे याची सूचना commentच्या स्वरूपात दिसेल.

आशा आहे आपण सर्व या साच्याचा भरपूर वापर कराल व त्यात जरूरी असलेले बदलही कराल.

  • Template:देश चा उपयोग

वरील साच्याचा उपयोग अमेरिकेची संयुक्त संस्थाने या पानावर करून दाखवलेला आहे. सगळे ३८ parameter जरी माहिती नसतील तरीही साचा वापरता येतो. अमेरिकेची संयुक्त संस्थाने या पानाचा स्रोत पाहिल्यास साच्याचा उपयोग कसा करावा हे उघड होईल.

क.लो.अ. अभय नातू 05:14, 4 जानेवारी 2006 (UTC)

फाँट संबंधित उणीवा / शुद्धलेखन

इथे मजकूर चिकटविल्यानंतर बरीच जोडाक्षरे जशीच्या तशी राहत नाहीत. उदाः सावरकर लिपीतले 'र' जसे ऱ्हस्व, दुसर्‍या इ. यासाठी काय करता येईल ? अन्यथा विकीपिडीया अत्यंत अशुद्ध म्हणून मानला जाईल. शिवाय आत्तापर्यंत जे जे वाचले त्या लिखाणात प्रचंड प्रमाणात शुद्धलेखनाच्या चुका आहेत. या चुका टाळण्यासाठी आपण मनोगत येथील शुद्धिचिकित्सक (हा अजूनही १००% परिपूर्ण झालेला नाही याची नोंद घ्यावी) वापरून मगच आपले लेख येथे चिकटवावेत ही विनंती.

फाँट संबंधित उणीवा / शुद्धलेखन संबंधी

श्री. ???,

आपल्या मताबद्दल धन्यवाद. मी गेले काही महिने येथे लिहीण्याचा उद्योग चालविला आहे.

आपल्या मते -

१. "जोडाक्षरे" - आत्तापर्यंत मला फक्त "'र' जसे ऱ्हस्व" ही एकच उणीव भासली आहे. अजून काही असल्यास उद्धृत कराव्यात.

२. "विकीपिडीया अत्यंत अशुद्ध" - आपण यासाठीची कारणे द्यावयास विसरलात.

३. "आत्तापर्यंत जे जे वाचले त्या लिखाणात प्रचंड प्रमाणात शुद्धलेखनाच्या चुका आहेत" - विकीपिडीया ही सामाजिक संपत्ती आहे. प्रत्येक लेखक आपल्या कुवतीनुसार लेखन करीत असतो. सगळ्या लेखकांना शुद्धलेखनाचे सगळे नियम माहिती असणे अशक्य आहे. मनोगत वर वाचून सुद्धा सगळे नियम लक्षात ठेवणे कठीण आहे. तरी लिहीणार्‍यांना नावे ठेवण्यापेक्षा त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप देणे अधिक उपयुक्त आहे. आपणासारख्यांकडून तर ते अपेक्षितच आहे!!

४. "शुद्धिचिकित्सक (हा अजूनही १००% परिपूर्ण झालेला नाही याची नोंद घ्यावी) वापरून मगच आपले लेख येथे चिकटवावेत ही विनंती." - जर शुद्धिचिकित्सक १००% परिपूर्ण झालेला नाही तर आत्ता वापरून काय उपयोग? शिवाय, विकिपिडीयावर अशुद्ध लेख शुद्ध करण्यासाठी कोणासही कोणाचीही परवानगी लागत नाही. तरी आपण खुशाल ती जबाबदारी घ्यावीत. मी स्वत: हे काम गेले अनेक महिने करीत आहे व पुढेही करण्याचा संकल्प आहे.

आपण चुका दाखवून दिल्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद पण आपण जर सहभाग घेउन या चुका दुरूस्त केल्यात तर ते अधिक उपयोगाचे असेल!!

अजून एक विनंती म्हणजे विकिपीडीयावर काही लिहीताना आपले नाव जरूर लिहावे, म्हणजे संवाद साधावयास सोपे जाते.

क.लो.अ.

अभय नातू 16:37, 5 जानेवारी 2006 (UTC)

चावडी

  • मोठा लोचा

मंडळी, आपला तर मथळाच चुकीचा आहे. विकिपीडिया मुक्त ज्ञानकोश ऐवजी, मक्त ज्ञानकोश आहे. कुणीतरी लवकर चुक सुधारेल का?

गोपाळ

  • विकिपीडिया की विकिपीडिया

माझ्या मते विकिपीडिया जास्त योग्य आहे. इतरांना काय वाटते? गोपाळ

  • लोगो

एकतर विकिपीडिया मक्त ज्ञानकोश ऐवजी मुक्त ज्ञानकोश पाहीजे. दुसरी गोष्ट "मुक्त ज्ञानकोश" च्या पुढे "एक" पाहीजे असे मला वाटते. विकिपीडिया एक मुक्त ज्ञानकोश छान वाटते.

गोपाळ

  • It should be "MUKTA" and not "Makta" dnankosh.

I believe it will be great if we use some other font than what is being used currently. The same has not so very good readability. Also joint words, kana, matra are not displayed properly. Thanks, Mahesh.

  • Imporvment in terms readability

I believe it will be great if we use some other font than what is being used currently. The same has not so very good readability. Also joint words, kana, matra are not displayed properly.

Also, one more suggestion. Some article on Wikipedia can be published with Loksatta, Lokprabha, Maharashtra Times, Sakal & other most read newspapers/publications. They are good starting point to hook more Marathi speaking users to Marathi Wikipedia.

I think, pl. give a try on this.

Thanks, Mahesh.

I think the problem is not with Wikipedia but it is with font rendering of browser. Default font with the operating system may not be rendering the glyphs correctly.
One solution can be to download raghu.ttf (see this article).
Harshalhayat 09:41, 16 जुलै 2005 (UTC)

विकिपीडिया वरील सर्व महिती युनीकोड मध्ये असल्याने फॉंट मांडायची जबाबदारी ब्राऊझर वर येते. माझ्या अनुभवानुसार IE6, FireFox 1.0.7 वर मांडणी व्यवस्थीत येते. FireFox च्या जुन्या versions वर देवनागरी बरोबर दिसत नाही. मला Ubuntu Linux वर ही मांडणी व्यवस्थीत दिसली. ज्यांना अजूनही देवनागरी व्यवस्थीत दिसत नसेल त्यांनी Operating System व Browser बद्दल अधिक महिती दिल्यास उपाय सुचविता येईल.

--suhas 13:43, 26 ऑक्टोबर 2005 (UTC)

  • नवीन विषय

मी संगणक शास्त्रावर नविन(article)सुरवात करू इच्छितो, पण येथे कसे करावे याची माहीती दिसत नाही. (I would like to start a new wiki on subjects related to computers and programming, in marathi, however, in this marathi edition of wikipedia, the option to start a new article seems missing! Please correct me if I am wrong.)

  • help extended

hi, this is my first mail to this site. i got it from "Firefox crew picks".

when ever i see something in my mother tongue on the net, it amazes me. after visiting your site and browsing thru some of the content, i would like to extend my help in few areas where i think there is a scope for improvement. i am sure, i am not the first one to point this out:

1. readability, especially joint words (or am i missing reqd font??) 2. use of appropriate similar words 3. adding contents / liturature currently available on paper only (let me tell you there is fantastic number of liturature available in marathi which can be reached to the masses)

i understand that this is a non-profit organization and everyone who (including you all) contributes to this site is well aware of this fact.

please let me know if i can be of any help. i will try my best to dedicate some time. i am sure with some visible improvements, there will be more and more visitors visiting you soon.

regards and best vishes. email: sjalihal@vsnl.com

maling list ?? I want to participate and contribute ..

विकिपीडिया वर घडणार्या घडामोडींबद्दल माहिती देणारी एखादी mailing list आहे का ? मला सहभागी व्हायची ईच्छा आहे.

maling list

मी काही दिवसांपूर्वी याहूवर mr-wiki नावाचा group तयार केला आहे. सहभाग घेण्यास mr-wiki-subscribe@yahoogroups.com येथे ई-मेल पाठवावी किंवा http://groups.yahoo.com/group/mr-wiki/ येथे जावे.

User talk:अभय नातू

नमस्कार, मी याहू ग्रुप देवनागरी हि इमेल लिस्ट मॉडरेट करतो. खास करुन देवनागरी लिपी संदर्भात उपयुक्त ठरु शकेल.मायबोली वर हितगुज मध्ये झालेली चर्चा सुद्धा उपयुक्त ठरु शकेल.

User talk:विजय

Please stop reformatting/editing this page

Dear IP:196.45.149.8, आपले मत येथे व्यक्त करा.

Please do not format/edit other people's comments other than to seggregate it better. You are probably doing it to make the page more readable/sensible, but I'm afraid you maybe altering someone else's arguement/comment.

If you insist on doing it, please log in with a user name.

Regards,

User talk:अभय नातू p.s. This comment is not to start a flame war. I realize your good motive in doing this.

sysop request

विकिपिडीयाच्या नियमानुसार हि विनंती येथेही असली पाहिजे. अभय नातू 16:54, 12 जानेवारी 2006 (UTC)


विकिपिडीयन्स,

मी (User:अभय नातू) मराठी विकिचा Administrator होउ ईच्छितो. मी गेले काही महिने येथे नवीन लेख लिहीण्याचा, असलेले लेख संपादित करण्याचा व मराठी विकिपिडीया अधिकाधिक शुद्ध व सुसंबद्ध करण्याचा प्रयत्न चालविलेला आहे. Administrator rights मिळाल्यास हे काम अधिक सुकर होईल. सध्या पश्चिम गोलार्धात मराठी विकिचा Administrator नाही. मी हे काम घेतल्यास भारतातील रात्रीही एक Administratorचे विकि वर लक्ष राहील व विकिपिडीयन्सना मदत लागल्यास ती लगेच मिळू शकेल.

विकिपिडीयाच्या नियमांनुसार मी विकि stewardsना माझी विनंती http://meta.wikimedia.org/wiki/Requests_for_permissions#Marathi.28mr.29 येथे केलेली आहे. आता फक्त आपली (विकिपिडीयन्सची) संमति मिळवायची आहे. तरी आपले मी Administrator होण्या बद्धलचे मत (होय/नाही) व त्याची कारणे दिल्यास माझ्या विनंतीवर stewards विचार करून होय/नाही उत्तर देतील.

आशा आहे आपण लवकरच आपले मत Wikipedia talk:Administrators येथे नोंदवाल.

क.लो.अ.

User talk:अभय नातू --अभय नातू 16:54, 12 जानेवारी 2006 (UTC)

१,५०० लेख

मंडळी,

काही मिनिटांपूर्वी होन्डुरास हा लेख तयार झाल्यावर लक्षात आले की हा मराठी विकि वरचा १,५००वा लेख आहे!!! अर्थात, यातील अनेक लेख अपूर्ण आहेत, पण 'हे ही नसे थोडके.'

प्रगती हळू परंतु जरूर होत आहे. आपल्या सर्वांचा हातभार त्यात मोलाचा आहे.

http://meta.wikimedia.org/wiki/List_of_Wikipedias येथे पाहिल्यास आपल्या लक्षात येईल की जगातील सर्व भाषांमध्ये मराठीचा क्रमांक सध्या ७५वा आहे!!?? मराठीपेक्षा तमिळ, तेलुगु या भारतीय भाषाच काय, एस्पेरान्तो सारख्या 'काल्पनिक' भाषाही जास्त समृद्ध दिसून येत आहेत??!! हे काही बरोबर नाही....

तरी आपणा सर्वांना विनंती की आपले अथक प्रयत्न चालू ठेवावेत व अधिकाधिक मराठी (व अमराठी) व्यक्तिंना मराठी विकिची माहिती करून द्यावी, ज्याजोगे आपला ही ज्ञानकोश अधिकाधिक समृद्ध होईल व मराठी माणसाला अस्सल मराठीत असलेले एक हक्काचे संदर्भस्थळ मिळेल.

क.लो.अ.

अभय नातू 21:40, 13 जानेवारी 2006 (UTC)

सर्वाधीक लेख ??

मुख्य पानावरची बातमी जूनी आहे.. आपण तिसर्‍या क्रमांकावर आहोत.

गोपाळ

मुख प्रुष्ठ

मुखप्रुष्ठावरील साप्ताहीक सदर, आपणास माहीत आहे का? हे सगळे लेख महीने झाले तरी बदलेलेच नाही.

दिनविशेष जमत नसले तरी, बाकीचे पान ८-१० दिवसानंतर बदलणे फार अवघड नाही, असे वाटते.

गोपाळ


लेखा सोबत चित्र कसे जोडावे?

लेखा सोबत चित्र कसे जोडावे?

उ - नेहमीसारखीच जोडणी (link) तयार करून उदाः विंदा करंदीकरांबद्दलच्या लेखात - [ [Image:Vinda.jpg|thumb|right|200px|गोविंद विनायक करंदीकर] ]

येथे(उदाहरणात) दोन [ मध्ये मुद्दाम space आहे.

फेब्रुवारीचे सदर

विकिपिडीयन्स,

पुढील महिन्याच्या सदरासाठी लेख सुचवा.

  • लेख विकिपिडीयावर नसावा.
  • विषय आपणा सर्वांशी निगडीत असावा.

अभय नातू 06:02, 19 जानेवारी 2006 (UTC)

The monthly article for February can be from following list -
  1. Paantanjinchee Yogsutre
  2. Bhaaratiya GhaTanaa
  3. Aaryabhatta
  4. Maharashtrateel LeNee (e.g. Ajanta, Elora)
I think we should improve VinDa Karandikar article as it is just a copy paste from some copyrighted source.
And he is THE man of the moment.
कोल्हापुरी 09:10, 19 जानेवारी 2006 (UTC)
I agree with कोल्हापुरी.
Harshalhayat 13:13, 19 जानेवारी 2006 (UTC)

मराठी शब्दकोश (Online)

तांत्रिक लेख लिहिण्यासाठी मराठी शब्दकोशाची(Online) गरज भासते. क्रुपया काही संकेतस्थळे सुचवा. तसेच, आपल्या विषयावरील लेख दुसरया भाषेतही लिहिलेला असेल तर त्याचि (इतर भाषेत) सांगड कशी घालावी?

मराठीमध्ये लिहिण्यासाठी माझ्याकडे एक स्क्रिप्ट आहे....पाहिजे असल्यास खालिल पत्यावर निरोप पाठवा. amkale_19@yahoo.com ..or ...amkale.19@gmail.com

क्रिकेटपटूंसाठी साचा

मित्र/मैत्रिणींनो,

मी क्रिकेटपटूंबद्दल माहिती भरण्यासाठी एक साचा तयार केलेला आहे(template:क्रिकेटपटू) यात कृपया पाहिजे असलेले बदल करून अधिक उपयुक्त करावा. काही सुचलेले (पण अजून न केलेले) बदल -

  • साचा पानाच्या उजवीकडे घेणे.
  • साच्याला सीमारेषा (border) देणे.
  • प्रथम वर्गीय सामन्यांसाठी रकाने करणे.

हा साचा कसा वापरावा याचे प्रात्यक्षिक विजय मर्चंट या पानावर आहे.

क.लो.अ.

अभय नातू 20:57, 21 जानेवारी 2006 (UTC)

hi this is balaji i want to know about this mail in datail thank u

Balaji

Balaji,

Can you read/write marathi? If not, this site may not be very useful to you.

अभय नातू 16:42, 27 जानेवारी 2006 (UTC)