किचन कल्लाकार
(मस्त मजेदार किचन कल्लाकार या पानावरून पुनर्निर्देशित)
किचन कल्लाकार | |
---|---|
निर्माता | पार्थ शहा |
निर्मिती संस्था | एंडेमॉल शाईन इंडिया |
सूत्रधार | खाली पहा |
देश | भारत |
भाषा | मराठी |
एपिसोड संख्या | ६५ |
निर्मिती माहिती | |
प्रसारणाची वेळ | बुधवार आणि गुरुवार रात्री ९.३० वाजता |
प्रसारण माहिती | |
वाहिनी | झी मराठी |
प्रथम प्रसारण | १५ डिसेंबर २०२१ – १४ जुलै २०२२ |
अधिक माहिती | |
आधी | तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं! |
नंतर | देवमाणूस २ |
सूत्रधार
संपादन- सूत्रसंचालन : संकर्षण कऱ्हाडे, श्रेया बुगडे
- राजशेफ : जयंती कठाळे, मधुरा बाचल
- परीक्षक : प्रशांत दामले, निर्मिती सावंत
- पेठेचा शेठ : प्रणव रावराणे
पर्व
संपादनप्रसारित दिनांक | पर्व | अंतिम दिनांक |
---|---|---|
१५ डिसेंबर २०२१ | मस्त मजेदार किचन कल्लाकार | १२ मार्च २०२२ |
१६ मार्च २०२२ | मसालेदार किचन कल्लाकार | १४ जुलै २०२२ |
स्पर्धा
संपादनभाग | स्पर्धक | पदार्थ | विजेते | बक्षीस |
---|---|---|---|---|
१ | तेजस्विनी पंडित | पाकातले चिरोटे | प्रार्थना बेहेरे | फ्रीज |
आदिनाथ कोठारे | उकडीचे मोदक | |||
प्रार्थना बेहेरे | पुरणपोळी | |||
२ | आकाश ठोसर | कोथिंबीर वडी | सोनाली मनोहर कुलकर्णी | ओव्हन |
सोनाली मनोहर कुलकर्णी | मिसळ पाव | |||
नागराज मंजुळे | थालीपीठ | |||
३ | जयवंत वाडकर | सावजी चिकन | आनंद इंगळे | टीव्ही |
वंदना गुप्ते | वांग्याचे भरीत | |||
आनंद इंगळे | फणसाची भाजी | |||
४ | उषा नाडकर्णी | पुडाची वडी | उषा नाडकर्णी | डीशवॉशर |
भारत गणेशपुरे | ब्रेड पकोडा | |||
श्रेया बुगडे | कांद्याची भजी | |||
५ | अभिजीत सावंत | नारायणदास लाडू | अभिजीत सावंत | |
अदिती सारंगधर | तेलपोळी | |||
सुबोध भावे | कानोले | |||
६ | संदीप पाठक | तिळाचे लाडू आणि तीळगूळ | संदीप पाठक | शेगडी |
मृणाल कुलकर्णी | तिळाचे गजक आणि तीळपापडी | |||
विजय पाटकर | तिळाची भाकरी आणि तिळाचं भरीत | |||
७-८ | पंकजा मुंडे | चिकन रस्सा | पंकजा मुंडे | फ्रीज |
रोहित पवार | चहा आणि कांदेपोहे | |||
प्रणिती शिंदे | उसळ आणि भाकरी | |||
९ | वैशाली माडे | रगडा पॅटीस | मुग्धा वैशंपायन | इलेक्ट्रिक चिमणी |
सलील कुलकर्णी | दहीवडा | |||
मुग्धा वैशंपायन | बटाटा पराठा | |||
१० | वैभव तत्ववादी | कोळंबीची खिचडी | संतोष जुवेकर | ओव्हन |
श्रुती मराठे | बांगड्याचं तिखलं | |||
संतोष जुवेकर | उकड शेंगोळे | |||
११ | मकरंद देशपांडे | गूळपोळी | मकरंद देशपांडे | फ्रीज |
श्वेता शिंदे | भोगीची भाजी आणि तिळाची वडी | |||
देवदत्त नागे | शेंगापोळी | |||
१२ | मृण्मयी देशपांडे | पुरणाची करंजी | मृण्मयी देशपांडे | शेगडी |
भालचंद्र कदम | चकली | |||
कार्तिकी गायकवाड | मटार कचोरी | |||
१३ | सिद्धार्थ जाधव | तांबडा-पांढरा रस्सा | सिद्धार्थ जाधव | फूड प्रोसेसर |
सायली संजीव | चिकन सागोती | |||
सुयश टिळक | भरलेले पापलेट | |||
१४ | उज्ज्वल निकम | केशरी जिलेबी | कृष्ण प्रकाश | शेगडी |
राही सरनोबत | पालक पुरी आणि गूळपापडी | |||
कृष्ण प्रकाश | रव्याची खीर | |||
१५ | ललित प्रभाकर | मसूरचे पेडवे | वैदेही परशुरामी | फ्रीज |
वैदेही परशुरामी | मटणाचे पॅटीस | |||
अमेय वाघ | पावभाजी | |||
१६ | स्वरा जोशी | बिस्कीट लाडू व कोकम सरबत | वेदश्री खाडिलकर | टॅब्लेट |
मायरा वायकुळ | बिटाचे पॅटीस आणि लिंबू सरबत | |||
वेदश्री खाडिलकर | दडपे पोहे आणि ताक | |||
१७ | सिद्धार्थ जाधव | अनारसे | सयाजी शिंदे | डीशवॉशर |
वैदेही परशुरामी | संत्रा बर्फी | |||
सयाजी शिंदे | शिरवाळे | |||
१८-१९ | महेश मांजरेकर | रवा-बेसन लाडू | गौरी इंगावले | फ्रीज |
गौरी इंगावले | दुधी हलवा | |||
विद्याधर जोशी | भोपळ्याचे घारगे | |||
२०-२१ | अमृता फडणवीस | कोंबडी वडे | अमृता फडणवीस | |
स्वप्नील बांदोडकर | मटण हंडी | |||
स्मिता जयकर | सुंगटाचे हुमण | |||
२२ | रुक्मिणी सुतार | गोळाभात आणि चिंचणी | अस्मिता देशमुख | डीशवॉशर |
किरण गायकवाड | वडाभात आणि मठ्ठा | |||
अस्मिता देशमुख | मसालेभात आणि कढी | |||
२३ | पुष्कर श्रोत्री | नखुल्याची खीर | प्रियदर्शन जाधव | फ्रीज |
अनिता दाते-केळकर | गूळशेल | |||
प्रियदर्शन जाधव | गाजर हलवा | |||
२४-२५ | झुंड टीम | ज्वारीची भाकरी आणि भरली भेंडी | झुंड टीम | डीशवॉशर |
सैराट टीम | तांदळाची भाकरी व भरली कारली | |||
फॅंड्री टीम | बाजरीची भाकरी आणि भरली वांगी | |||
२६ | रोहिणी हट्टंगडी | सुकं मटण | रोहिणी हट्टंगडी | फ्रीज |
कुशल बद्रिके | मालवणी चिकन | |||
मेघना एरंडे | खेकडा मसाला | |||
२७ | विनम्र बाभळ | घावन आणि हिरवी चटणी | विनम्र बाभळ | वॉटर प्युरिफायर |
हृता दुर्गुळे | धिरडं आणि खोबरं चटणी | |||
अजिंक्य राऊत | पाणगी आणि चिंच चटणी | |||
२८ | गश्मीर महाजनी | पाटवडी | गश्मीर महाजनी | डीशवॉशर |
स्पृहा जोशी | मासवडी | |||
सुदेश भोसले | शेवभाजी | |||
२९ | ईशा केसकर | शिरा | ईशा केसकर | इलेक्ट्रिक चिमणी |
क्रांती रेडकर | मोतीचूर लाडू | |||
गिरीजा ओक | श्रीखंडवडी |
विशेष भाग
संपादन- भल्याभल्या कलाकारांची शिट्टी वाजणार, आता मनोरंजनाची चव वाढणार. (१५-१६ डिसेंबर २०२१)
- सुबोध, अदिती आणि अभिजीतचा किचनमध्ये कल्ला. (२९ डिसेंबर २०२१)
- मृणाल कुलकर्णी, विजय पाटकर आणि संदीप पाठक करणार किचनमध्ये कल्ला. (३० डिसेंबर २०२१)
- पंकजा मुंडे, रोहित पवार आणि प्रणिती शिंदे किचनमध्ये कल्ला करणार. (०५-०६ जानेवारी २०२२)
- किचनमध्ये रंगणार सुरांची मैफील. (०९ जानेवारी २०२२)
- वैभवची जळकी फोडणी, श्रुतीचा झाला पचका वडा आणि संतोषच्या रेसिपीने काय शिकवला धडा? (१२ जानेवारी २०२२)
- भाऊच्या विनोदासारखी त्याची चकली पण होईल का खुसखुशीत? (१९ जानेवारी २०२२)
- तांबडा-पांढरा रस्सा बनवताना सिद्धूचा रस्सा निघणार का? (२० जानेवारी २०२२)
- संपूर्ण भारताला ज्यांचा अभिमान आहे अशा दिग्गजांसोबत साजरा करुया प्रजासत्ताक दिन. (२६ जानेवारी २०२२)
- झोंबिवलीमधून किचनमध्ये कल्ला करायला येणार अमेय, ललित आणि वैदेही. (२७ जानेवारी २०२२)
- मायरा, स्वरा आणि वेदश्रीची धमाल, त्यांची रेसिपी काय करणार कमाल? (०२ फेब्रुवारी २०२२)
- किचनमध्ये कल्ला करणार पांघरुणची टीम. (०९-१० फेब्रुवारी २०२२)
- अमृता वहिनींचे किस्से करणार किचनमध्ये कल्ला. (१६-१७ फेब्रुवारी २०२२)
- किचनमध्ये येणार देवमाणूस २. (२३ फेब्रुवारी २०२२)
- प्रियदर्शनचा गाजर हलवा की पुष्करचं पालक पनीर, काय ठरणार सरस? (२४ फेब्रुवारी २०२२)
- किचनमध्ये होणार झुंडचा कल्ला. (०२-०३ मार्च २०२२)
- कुशल आहे का स्वयंपाकात कुशल? (०९ मार्च २०२२)
- मनोरंजनाचा तडका, चार दिवस उडणार भडका. (१० मार्च २०२२)
- आवाजाचे किमयागार सुदेशजी किचनमध्ये करणार कल्ला. (११ मार्च २०२२)
- गिरीजा, क्रांती आणि ईशा करणार किचनमध्ये कल्ला. (१२ मार्च २०२२)
- पुन्हा प्रेम बरसणार, किचनमध्ये आज नेमकं काय शिजणार? (३०-३१ मार्च २०२२)
- राजकारणातल्या रणरागिणी किशोरी पेडणेकर, चित्रा वाघ आणि रुपाली पाटील-ठोंबरे दाखवणार त्यांची पाककला. (०६ एप्रिल २०२२)
- आर.जे. मलिष्का, नेहा खान आणि सविता मालपेकरच्या येण्याने लागणार किचनमध्ये तडका. (०७ एप्रिल २०२२)
- एकनाथ खडसे आणि किरीट सोमैया हे दोन दिग्गज येणार, किचनमध्ये काय शिजणार? (१३ एप्रिल २०२२)
- एव्हरग्रीन हिरोईन्सचा किचनमध्ये उडणार गोंधळ. (१४ एप्रिल २०२२)
- नाना पटोले, प्रसाद लाड आणि नितीन सरदेसाई यांचा होणार अनोखा शपथविधी. (२० एप्रिल २०२२)
- किचनमध्ये लागणार तिखट तडका, तीन खलनायकांसोबत मनोरंजनाचा भडका. (२१ एप्रिल २०२२)
- बँड बाजा वरात आली किचन कल्लाकारच्या घरात. (२७ एप्रिल २०२२)
- किचन कल्लाकारमध्ये 'नया है वह'. (२८ एप्रिल २०२२)
- रुपाली चाकणकर, यशोमती ठाकूर आणि श्वेता महाले ह्या राजकारणातील धडाडीच्या नेत्या काय शिजवणार? (०५ मे २०२२)
- लिटील चॅम्प्सची मोठी धमाल होणार किचन कल्लाकारमध्ये. (१८ मे २०२२)
- कलाकारांचे कष्ट जिंकणार महाराष्ट्र. (२५-२६ मे २०२२)
- किचनमध्ये होणार अशोकमामांच्या पंचाहत्तरीचा कल्ला. (०१-०२ जून २०२२)
- लावण्यवतींच्या येण्याने किचनमध्ये लागणार तडका. (०८ जून २०२२)
- आठवले, नायगांवकर आणि पाध्येंचा किचनमध्ये कल्ला. (२२-२३ जून २०२२)
- सागरला दिलं ज्ञानेश्वर माऊलींनी ॲक्टिंगचं चॅलेंज. (२९ जून २०२२)
- अनोख्या टास्कने होणार किचनमध्ये डान्सचा कल्ला. (३० जून २०२२)