मुग्धा वैशंपायन ही झी मराठी वाहिनी वरील सारेगमपा लिटिल चॅम्प्स या कार्यक्रमातील आघाडीची गायिका होती. मुग्धा वय- वर्ष ११ असून, कोकण एज्युकेशन सोसायटीची जगदीशशाह प्राथमिक शाळेत शिकत आहे.

मुग्धा वैशंपायन
Mugdha vaishampayan.jpeg
मुग्धा वैशंपायन
आयुष्य
जन्म ५ एप्रिल, २००० (2000-04-05) (वय: २२)
व्यक्तिगत माहिती
धर्म हिंदू
नागरिकत्व भारतीय
मूळ_गाव अलिबाग
देश भारत
भाषा मराठी
पारिवारिक माहिती
वडील भगवान
संगीत साधना
शिक्षण ५ वी
प्रशिक्षण संस्था जगदीशशाह प्राथमिक शाळा अलिबाग