किचन कल्लाकार हा झी मराठीवर प्रसारित झालेला एक कथाबाह्य कार्यक्रम आहे.
किचन कल्लाकार
|
निर्माता
|
पार्थ शाह
|
निर्मिती संस्था
|
एंडेमॉल शाईन इंडिया
|
सूत्रधार
|
खाली पहा
|
देश
|
भारत
|
भाषा
|
मराठी
|
एपिसोड संख्या
|
६५
|
निर्मिती माहिती
|
प्रसारणाची वेळ
|
बुधवार आणि गुरुवार रात्री ९.३० वाजता
|
प्रसारण माहिती
|
वाहिनी
|
झी मराठी
|
प्रथम प्रसारण
|
१५ डिसेंबर २०२१ – १४ जुलै २०२२
|
अधिक माहिती
|
प्रसारित दिनांक |
पर्व |
अंतिम दिनांक
|
१५ डिसेंबर २०२१
|
मस्त मजेदार किचन कल्लाकार
|
१२ मार्च २०२२
|
१६ मार्च २०२२
|
मसालेदार किचन कल्लाकार
|
१४ जुलै २०२२
|
- भल्याभल्या कलाकारांची शिट्टी वाजणार, आता मनोरंजनाची चव वाढणार. (१५-१६ डिसेंबर २०२१)
- सुबोध, अदिती आणि अभिजीतचा किचनमध्ये कल्ला. (२९ डिसेंबर २०२१)
- मृणाल कुलकर्णी, विजय पाटकर आणि संदीप पाठक करणार किचनमध्ये कल्ला. (३० डिसेंबर २०२१)
- पंकजा मुंडे, रोहित पवार आणि प्रणिती शिंदे किचनमध्ये कल्ला करणार. (५-६ जानेवारी २०२२)
- किचनमध्ये रंगणार सुरांची मैफील. (९ जानेवारी २०२२)
- वैभवची जळकी फोडणी, श्रुतीचा झाला पचका वडा आणि संतोषच्या रेसिपीने काय शिकवला धडा? (१२ जानेवारी २०२२)
- भाऊच्या विनोदासारखी त्याची चकली पण होईल का खुसखुशीत? (१९ जानेवारी २०२२)
- तांबडा-पांढरा रस्सा बनवताना सिद्धूचा रस्सा निघणार का? (२० जानेवारी २०२२)
- संपूर्ण भारताला ज्यांचा अभिमान आहे अशा दिग्गजांसोबत साजरा करुया प्रजासत्ताक दिन. (२६ जानेवारी २०२२)
- झोंबिवलीमधून किचनमध्ये कल्ला करायला येणार अमेय, ललित आणि वैदेही. (२७ जानेवारी २०२२)
- मायरा, स्वरा आणि वेदश्रीची धमाल, त्यांची रेसिपी काय करणार कमाल? (२ फेब्रुवारी २०२२)
- किचनमध्ये कल्ला करणार पांघरुणची टीम. (९-१० फेब्रुवारी २०२२)
- अमृता वहिनींचे किस्से करणार किचनमध्ये कल्ला. (१६-१७ फेब्रुवारी २०२२)
- किचनमध्ये येणार देवमाणूस २. (२३ फेब्रुवारी २०२२)
- प्रियदर्शनचा गाजर हलवा की पुष्करचं पालक पनीर, काय ठरणार सरस? (२४ फेब्रुवारी २०२२)
- किचनमध्ये होणार झुंडचा कल्ला. (२-३ मार्च २०२२)
- कुशल आहे का स्वयंपाकात कुशल? (९ मार्च २०२२)
- मनोरंजनाचा तडका, चार दिवस उडणार भडका. (१० मार्च २०२२)
- आवाजाचे किमयागार सुदेशजी किचनमध्ये करणार कल्ला. (११ मार्च २०२२)
- गिरीजा, क्रांती आणि ईशा करणार किचनमध्ये कल्ला. (१२ मार्च २०२२)
- पुन्हा प्रेम बरसणार, किचनमध्ये आज नेमकं काय शिजणार? (३०-३१ मार्च २०२२)
- राजकारणातल्या रणरागिणी किशोरी पेडणेकर, चित्रा वाघ आणि रुपाली पाटील-ठोंबरे दाखवणार त्यांची पाककला. (६ एप्रिल २०२२)
- आर.जे. मलिष्का, नेहा खान आणि सविता मालपेकरच्या येण्याने लागणार किचनमध्ये तडका. (७ एप्रिल २०२२)
- एकनाथ खडसे आणि किरीट सोमैया हे दोन दिग्गज येणार, किचनमध्ये काय शिजणार? (१३ एप्रिल २०२२)
- एव्हरग्रीन हिरोईन्सचा किचनमध्ये उडणार गोंधळ. (१४ एप्रिल २०२२)
- नाना पटोले, प्रसाद लाड आणि नितीन सरदेसाई यांचा होणार अनोखा शपथविधी. (२० एप्रिल २०२२)
- किचनमध्ये लागणार तिखट तडका, तीन खलनायकांसोबत मनोरंजनाचा भडका. (२१ एप्रिल २०२२)
- बँड बाजा वरात आली किचन कल्लाकारच्या घरात. (२७ एप्रिल २०२२)
- किचन कल्लाकारमध्ये 'नया है वह'. (२८ एप्रिल २०२२)
- रुपाली चाकणकर, यशोमती ठाकूर आणि श्वेता महाले ह्या राजकारणातील धडाडीच्या नेत्या काय शिजवणार? (५ मे २०२२)
- लिटील चॅम्प्सची मोठी धमाल होणार किचन कल्लाकारमध्ये. (१८ मे २०२२)
- कलाकारांचे कष्ट जिंकणार महाराष्ट्र. (२५-२६ मे २०२२)
- किचनमध्ये होणार अशोकमामांच्या पंचाहत्तरीचा कल्ला. (१-२ जून २०२२)
- लावण्यवतींच्या येण्याने किचनमध्ये लागणार तडका. (८ जून २०२२)
- आठवले, नायगांवकर आणि पाध्येंचा किचनमध्ये कल्ला. (२२-२३ जून २०२२)
- सागरला दिलं ज्ञानेश्वर माऊलींनी ॲक्टिंगचं चॅलेंज. (२९ जून २०२२)
- अनोख्या टास्कने होणार किचनमध्ये डान्सचा कल्ला. (३० जून २०२२)