इंग्लंड महिला क्रिकेट संघाने खेळलेल्या आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची यादी

खालील यादी इंग्लंड महिला क्रिकेट संघाने आतापर्यंत खेळलेल्या सर्व अधिकृत महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची आहे. इंग्लंडने ५ ऑगस्ट २००४ रोजी न्यू झीलंडविरुद्ध पहिला महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.

चिन्ह अर्थ
सामना क्र. इंग्लंडने खेळलेल्या महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्याचा क्र.
महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र. आयसीसी सदस्यांचे महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र.
तारीख सामन्याची तारीख
विरुद्ध संघ ज्या संघाविरुद्ध महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला त्या देशाचे ध्वजासहित नाव
स्थळ कोणत्या मैदानावर सामना झाला
विजेता सामन्याचा विजेता/अनिर्णित
सामना विविध स्पर्धेत खेळवला गेला त्या स्पर्धेच्या दुव्यासहित
सामना क्र. म.आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र. तारीख विरुद्ध संघ स्थळ विजेता स्पर्धेतील भाग
५ ऑगस्ट २००४   न्यूझीलंड   काउंटी मैदान, होव   न्यूझीलंड
२ सप्टेंबर २००५   ऑस्ट्रेलिया   काउंटी मैदान, टाँटन   ऑस्ट्रेलिया
५ ऑगस्ट २००६   भारत   काउंटी मैदान, डर्बी   भारत
१० ऑगस्ट २००७   दक्षिण आफ्रिका   काउंटी मैदान, टाँटन   इंग्लंड
१२ ऑगस्ट २००७   न्यूझीलंड   बाथ क्रिकेट क्लब मैदान, बाथ   इंग्लंड
१३ ऑगस्ट २००७   न्यूझीलंड   बाथ क्रिकेट क्लब मैदान, बाथ   इंग्लंड
१० १६ ऑगस्ट २००७   न्यूझीलंड   काउंटी मैदान, टाँटन   न्यूझीलंड
११ १ फेब्रुवारी २००८   ऑस्ट्रेलिया   मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न   ऑस्ट्रेलिया
१७ २२ ऑगस्ट २००८   दक्षिण आफ्रिका   काउंटी मैदान, नॉर्थम्पटन   इंग्लंड
१० १८ २३ ऑगस्ट २००८   दक्षिण आफ्रिका   काउंटी मैदान, नॉर्थम्पटन   इंग्लंड
११ १९ २३ ऑगस्ट २००८   दक्षिण आफ्रिका   काउंटी मैदान, नॉर्थम्पटन   इंग्लंड
१२ २९ ११ जून २००९   भारत   काउंटी मैदान, टाँटन   इंग्लंड २००९ आय.सी.सी. महिला ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक
१३ ३५ १४ जून २००९   श्रीलंका   काउंटी मैदान, टाँटन   इंग्लंड
१४ ३९ १६ जून २००९   पाकिस्तान   काउंटी मैदान, टाँटन   इंग्लंड
१५ ४१ १९ जून २००९   ऑस्ट्रेलिया   द ओव्हल, लंडन   इंग्लंड
१६ ४२ २१ जून २००९   न्यूझीलंड   लॉर्ड्स, लंडन   इंग्लंड
१७ ४३ २५ जून २००९   ऑस्ट्रेलिया   काउंटी मैदान, डर्बी   ऑस्ट्रेलिया
१८ ४८ ९ नोव्हेंबर २००९   वेस्ट इंडीज   वॉर्नर पार्क, बासेतेर   वेस्ट इंडीज
१९ ४८ १० नोव्हेंबर २००९   वेस्ट इंडीज   वॉर्नर पार्क, बासेतेर   वेस्ट इंडीज
२० ४८ १२ नोव्हेंबर २००९   वेस्ट इंडीज   वॉर्नर पार्क, बासेतेर   इंग्लंड
२१ ५६ ४ मार्च २०१०   भारत   बांद्रा-कुर्ला संकुल मैदान, बांद्रा   इंग्लंड
२२ ५७ ६ मार्च २०१०   भारत   बांद्रा-कुर्ला संकुल मैदान, बांद्रा   भारत
२३ ५८ ८ मार्च २०१०   भारत   बांद्रा-कुर्ला संकुल मैदान, बांद्रा   इंग्लंड
२४ ६३ ५ मे २०१०   ऑस्ट्रेलिया   वॉर्नर पार्क, बासेतेर बरोबरीत २०१० आय.सी.सी. महिला ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक
२५ ६७ ७ मे २०१०   वेस्ट इंडीज   वॉर्नर पार्क, बासेतेर   वेस्ट इंडीज
२६ ७० ९ मे २०१०   दक्षिण आफ्रिका   वॉर्नर पार्क, बासेतेर   इंग्लंड
२७ ७७ २९ जून २०१०   न्यूझीलंड   काउंटी मैदान, चेम्सफोर्ड   इंग्लंड
२८ ७८ १ जुलै २०१०   न्यूझीलंड   रोझ बोल मैदान, साउथहँप्टन   न्यूझीलंड
२९ ७९ २ जुलै २०१०   न्यूझीलंड   काउंटी मैदान, होव   न्यूझीलंड
३० ८९ १९ नोव्हेंबर २०१०   श्रीलंका   नॉनडेस्क्रिप्ट्स क्रिकेट क्लब मैदान, कोलंबो   इंग्लंड
३१ ९० २२ नोव्हेंबर २०१०   श्रीलंका   नॉनडेस्क्रिप्ट्स क्रिकेट क्लब मैदान, कोलंबो   इंग्लंड
३२ ९१ २२ नोव्हेंबर २०१०   श्रीलंका   नॉनडेस्क्रिप्ट्स क्रिकेट क्लब मैदान, कोलंबो   इंग्लंड
३३ ९३ १२ जानेवारी २०११   ऑस्ट्रेलिया   ॲडलेड ओव्हल, ॲडलेड   इंग्लंड
३४ ९४ १४ जानेवारी २०११   ऑस्ट्रेलिया   मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न   इंग्लंड
३५ ९५ १६ जानेवारी २०११   ऑस्ट्रेलिया   मानुका ओव्हल, कॅनबेरा   इंग्लंड
३६ ९६ १७ जानेवारी २०११   ऑस्ट्रेलिया   मानुका ओव्हल, कॅनबेरा   इंग्लंड
३७ ९७ १८ जानेवारी २०११   ऑस्ट्रेलिया   मानुका ओव्हल, कॅनबेरा   ऑस्ट्रेलिया
३८ १०८ २३ जून २०११   न्यूझीलंड   काउंटी मैदान, चेम्सफोर्ड   इंग्लंड २०११ इंग्लंड महिला ट्वेंटी२० चौरंगी मालिका
३९ १०९ २५ जून २०११   ऑस्ट्रेलिया   काउंटी मैदान, ब्रिस्टल   इंग्लंड
४० ११२ २६ जून २०११   भारत   काउंटी मैदान, टाँटन   इंग्लंड
४१ ११४ २७ जून २०११   ऑस्ट्रेलिया   रोझ बोल, साउथहँप्टन   इंग्लंड
४२ १२२ २७ ऑक्टोबर २०११   दक्षिण आफ्रिका   सेन्वेस पार्क, पॉचेफस्ट्रूम   इंग्लंड
४३ १२३ २९ ऑक्टोबर २०११   दक्षिण आफ्रिका   सेन्वेस पार्क, पॉचेफस्ट्रूम अनिर्णित
४४ १२४ ३० ऑक्टोबर २०११   दक्षिण आफ्रिका   सेन्वेस पार्क, पॉचेफस्ट्रूम   इंग्लंड
४५ १३० १७ फेब्रुवारी २०१२   न्यूझीलंड   वेस्टपॅक पार्क, वेलिंग्टन   इंग्लंड
४६ १३२ १९ फेब्रुवारी २०१२   न्यूझीलंड   सेडन पार्क, हॅमिल्टन   इंग्लंड
४७ १३४ २२ फेब्रुवारी २०१२   न्यूझीलंड   इडन पार्क, ऑकलंड   इंग्लंड
४८ १३७ २६ फेब्रुवारी २०१२   न्यूझीलंड   क्वीन्स पार्क, इन्व्हरकार्गील   इंग्लंड
४९ १४९ २३ जून २०१२   आयर्लंड   हॅसलग्रेव्ह मैदान, लॉब्रो   इंग्लंड
५० १५० २६ जून २०१२   भारत   सेंट लॉरेन्स मैदान, कॅंटरबरी   इंग्लंड
५१ १५१ २८ जून २०१२   भारत   काउंटी मैदान, चेम्सफोर्ड   इंग्लंड
५२ १५५ ४ सप्टेंबर २०१२   पाकिस्तान   हॅसलग्रेव्ह मैदान, लॉब्रो   इंग्लंड
५३ १५६ ५ सप्टेंबर २०१२   पाकिस्तान   हॅसलग्रेव्ह मैदान, लॉब्रो   इंग्लंड
५४ १५८ ८ सप्टेंबर २०१२   वेस्ट इंडीज   रिव्हरसाइड मैदान, चेस्टर-ली-स्ट्रीट   इंग्लंड
५५ १५९ १० सप्टेंबर २०१२   वेस्ट इंडीज   ओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट मैदान, मॅंचेस्टर   इंग्लंड
५६ १६२ १३ सप्टेंबर २०१२   वेस्ट इंडीज   काउंटी मैदान, नॉर्थम्पटन   इंग्लंड
५७ १६४ १५ सप्टेंबर २०१२   वेस्ट इंडीज   काउंटी मैदान, होव   इंग्लंड
५८ १६५ १६ सप्टेंबर २०१२   वेस्ट इंडीज   अरुंडेल कॅसल क्रिकेट मैदान, अरुंडेल   वेस्ट इंडीज
५९ १६८ २७ सप्टेंबर २०१२   पाकिस्तान   गाली आंतरराष्ट्रीय स्टेडियम, गाली   इंग्लंड २०१२ आय.सी.सी. महिला ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक
६० १७३ २९ सप्टेंबर २०१२   भारत   गाली आंतरराष्ट्रीय स्टेडियम, गाली   इंग्लंड
६१ १७७ १ ऑक्टोबर २०१२   ऑस्ट्रेलिया   गाली आंतरराष्ट्रीय स्टेडियम, गाली   इंग्लंड
६२ १८० ४ ऑक्टोबर २०१२   न्यूझीलंड   रणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबो   इंग्लंड
६३ १८२ ७ ऑक्टोबर २०१२   ऑस्ट्रेलिया   रणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबो   ऑस्ट्रेलिया
६४ २०० ५ जुलै २०१३   पाकिस्तान   हॅसलग्रेव्ह मैदान, लॉब्रो   इंग्लंड
६५ २०१ ५ जुलै २०१३   पाकिस्तान   हॅसलग्रेव्ह मैदान, लॉब्रो   पाकिस्तान
६६ २०८ २७ ऑगस्ट २०१३   ऑस्ट्रेलिया   काउंटी मैदान, चेम्सफोर्ड   इंग्लंड
६७ २०९ २९ ऑगस्ट २०१३   ऑस्ट्रेलिया   रोझ बोल, साउथहँप्टन   इंग्लंड
६८ २१० ३१ ऑगस्ट २०१३   ऑस्ट्रेलिया   रिव्हरसाईड मैदान, चेस्टर-ली-स्ट्रीट   इंग्लंड
६९ २१५ १६ ऑक्टोबर २०१३   न्यूझीलंड   केन्सिंग्टन ओव्हल, ब्रिजटाउन   इंग्लंड २०१३ वेस्ट इंडीज महिला तिरंगी मालिका
७० २१६ १८ ऑक्टोबर २०१३   वेस्ट इंडीज   केन्सिंग्टन ओव्हल, ब्रिजटाउन   वेस्ट इंडीज
७१ २१८ २२ ऑक्टोबर २०१३   न्यूझीलंड   केन्सिंग्टन ओव्हल, ब्रिजटाउन   इंग्लंड
७२ २१९ २४ ऑक्टोबर २०१३   वेस्ट इंडीज   केन्सिंग्टन ओव्हल, ब्रिजटाउन बरोबरीत
७३ २२० २६ ऑक्टोबर २०१३   वेस्ट इंडीज   केन्सिंग्टन ओव्हल, ब्रिजटाउन   वेस्ट इंडीज
७४ २३४ २९ जानेवारी २०१४   ऑस्ट्रेलिया   बेलेराइव्ह ओव्हल, होबार्ट   इंग्लंड
७५ २३५ ३१ जानेवारी २०१४   ऑस्ट्रेलिया   मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न   ऑस्ट्रेलिया
७६ २३६ २ फेब्रुवारी २०१४   ऑस्ट्रेलिया   स्टेडियम ऑस्ट्रेलिया, सिडनी   ऑस्ट्रेलिया
७७ २४९ २४ मार्च २०१४   वेस्ट इंडीज   सिलहट आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, सिलहट   वेस्ट इंडीज २०१४ आय.सी.सी. महिला ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक
७८ २५४ २६ मार्च २०१४   भारत   सिलहट आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, सिलहट   इंग्लंड
७९ २५७ २८ मार्च २०१४   बांगलादेश   सिलहट आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, सिलहट   इंग्लंड
८० २६२ ३० मार्च २०१४   श्रीलंका   सिलहट आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, सिलहट   इंग्लंड
८१ २७२ ४ एप्रिल २०१४   दक्षिण आफ्रिका   शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका   इंग्लंड
८२ २७३ ६ एप्रिल २०१४   ऑस्ट्रेलिया   शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका   ऑस्ट्रेलिया
८३ २७६ १ सप्टेंबर २०१४   दक्षिण आफ्रिका   काउंटी मैदान, चेम्सफोर्ड   इंग्लंड
८४ २७८ ३ सप्टेंबर २०१४   दक्षिण आफ्रिका   काउंटी मैदान, नॉर्थम्पटन   इंग्लंड
८५ २८० ७ सप्टेंबर २०१४   दक्षिण आफ्रिका   एजबॅस्टन, बर्मिंगहॅम   इंग्लंड
८६ २९८ १९ फेब्रुवारी २०१५   न्यूझीलंड   कोबहाम ओव्हल, वानगेराई   इंग्लंड
८७ २९९ २० फेब्रुवारी २०१५   न्यूझीलंड   कोबहाम ओव्हल, वानगेराई   न्यूझीलंड
८८ ३०० २४ फेब्रुवारी २०१५   न्यूझीलंड   बर्ट सट्क्लिफ ओव्हल, लिंकन   इंग्लंड
८९ ३१३ २६ ऑगस्ट २०१५   ऑस्ट्रेलिया   काउंटी मैदान, चेम्सफोर्ड   इंग्लंड
९० ३१४ २८ ऑगस्ट २०१५   ऑस्ट्रेलिया   काउंटी मैदान, होव   ऑस्ट्रेलिया
९१ ३१५ ३१ ऑगस्ट २०१५   ऑस्ट्रेलिया   सोफिया गार्डन्स, कार्डिफ   इंग्लंड
९२ ३२८ १८ फेब्रुवारी २०१६   दक्षिण आफ्रिका   बोलँड पार्क, पार्ल   इंग्लंड
९३ ३२९ १९ फेब्रुवारी २०१६   दक्षिण आफ्रिका   न्यूलँड्स आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, केपटाउन   दक्षिण आफ्रिका
९४ ३३० २१ फेब्रुवारी २०१६   दक्षिण आफ्रिका   वॉन्डरर्स स्टेडियम, जोहान्सबर्ग   इंग्लंड
९५ ३४३ १७ मार्च २०१६   बांगलादेश   एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळूर   इंग्लंड २०१६ आय.सी.सी. महिला ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक
९६ ३५० २२ मार्च २०१६   भारत   हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, धरमशाळा   इंग्लंड
९७ ३५३ २४ मार्च २०१६   वेस्ट इंडीज   हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, धरमशाळा   इंग्लंड
९८ ३५८ २७ मार्च २०१६   पाकिस्तान   एम.ए. चिदंबरम स्टेडियम, चेन्नई   इंग्लंड
९९ ३६० ३० मार्च २०१६   ऑस्ट्रेलिया   फिरोजशाह कोटला मैदान, दिल्ली   ऑस्ट्रेलिया
१०० ३६३ ३ जुलै २०१६   पाकिस्तान   काउंटी मैदान, ब्रिस्टल   इंग्लंड
सामना क्र. म.आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र. तारीख विरुद्ध संघ स्थळ विजेता स्पर्धेतील भाग
१०१ ३६४ ५ जुलै २०१६   पाकिस्तान   रोझ बोल, साउथहँप्टन   इंग्लंड
१०२ ३६५ ७ जुलै २०१६   पाकिस्तान   काउंटी मैदान, चेम्सफोर्ड   इंग्लंड
१०३ ३९१ १७ नोव्हेंबर २०१७   ऑस्ट्रेलिया   नॉर्थ सिडनी ओव्हल, सिडनी   ऑस्ट्रेलिया
१०४ ३९२ १९ नोव्हेंबर २०१७   ऑस्ट्रेलिया   मानुका ओव्हल, कॅनबेरा   इंग्लंड
१०५ ३९३ २१ नोव्हेंबर २०१७   ऑस्ट्रेलिया   मानुका ओव्हल, कॅनबेरा   इंग्लंड
१०६ ४०३ २३ मार्च २०१८   ऑस्ट्रेलिया   ब्रेबॉर्न स्टेडियम, मुंबई   इंग्लंड २०१८ भारत महिला तिरंगी मालिका
१०७ ४०५ २५ मार्च २०१८   भारत   ब्रेबॉर्न स्टेडियम, मुंबई   इंग्लंड
१०८ ४०७ २८ मार्च २०१८   ऑस्ट्रेलिया   ब्रेबॉर्न स्टेडियम, मुंबई   ऑस्ट्रेलिया
१०९ ४०९ २९ मार्च २०१८   भारत   ब्रेबॉर्न स्टेडियम, मुंबई   भारत
११० ४११ ३१ मार्च २०१८   ऑस्ट्रेलिया   ब्रेबॉर्न स्टेडियम, मुंबई   ऑस्ट्रेलिया
१११ ४३४ २० जून २०१८   दक्षिण आफ्रिका   काउंटी मैदान, टाँटन   इंग्लंड २०१८ इंग्लंड महिला तिरंगी मालिका
११२ ४३५ २३ जून २०१८   दक्षिण आफ्रिका   काउंटी मैदान, टाँटन   दक्षिण आफ्रिका
११३ ४३६ २३ जून २०१८   न्यूझीलंड   काउंटी मैदान, टाँटन   इंग्लंड
११४ ४३९ २८ जून २०१८   न्यूझीलंड   काउंटी मैदान, ब्रिस्टल   इंग्लंड
११५ ४४२ १ जुलै २०१८   न्यूझीलंड   काउंटी मैदान, चेम्सफोर्ड   इंग्लंड
११६ ५२० १२ नोव्हेंबर २०१८   बांगलादेश   डॅरेन सॅमी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, ग्रॉस इस्लेट   इंग्लंड २०१८ आय.सी.सी. महिला ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक
११७ ५२८ १६ नोव्हेंबर २०१८   दक्षिण आफ्रिका   डॅरेन सॅमी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, ग्रॉस इस्लेट   इंग्लंड
११८ ५३२ १८ नोव्हेंबर २०१८   वेस्ट इंडीज   डॅरेन सॅमी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, ग्रॉस इस्लेट   वेस्ट इंडीज
११९ ५३५ २२ नोव्हेंबर २०१८   भारत   सर व्हिव्हियन रिचर्ड्‌स स्टेडियम, नॉर्थ साउंड   इंग्लंड
१२० ५३६ २४ नोव्हेंबर २०१८   ऑस्ट्रेलिया   सर व्हिव्हियन रिचर्ड्‌स स्टेडियम, नॉर्थ साउंड   ऑस्ट्रेलिया
१२१ ५९९ ४ मार्च २०१९   भारत   बर्सापारा क्रिकेट मैदान, गुवाहाटी   इंग्लंड
१२२ ६०० ७ मार्च २०१९   भारत   बर्सापारा क्रिकेट मैदान, गुवाहाटी   इंग्लंड
१२३ ६०१ ९ मार्च २०१९   भारत   बर्सापारा क्रिकेट मैदान, गुवाहाटी   इंग्लंड
१२४ ६०२ २४ मार्च २०१९   श्रीलंका   पी. सारा ओव्हल, कोलंबो   इंग्लंड
१२५ ६०३ २६ मार्च २०१९   श्रीलंका   पी. सारा ओव्हल, कोलंबो   इंग्लंड
१२६ ६०४ २८ मार्च २०१९   श्रीलंका   पी. सारा ओव्हल, कोलंबो   इंग्लंड
१२७ ६७५ २१ जून २०१९   वेस्ट इंडीज   काउंटी मैदान, नॉर्थम्पटन   इंग्लंड
१२८ ७०० २६ जुलै २०१९   ऑस्ट्रेलिया   काउंटी मैदान, चेम्सफोर्ड   ऑस्ट्रेलिया
१२९ ७०१ २८ जुलै २०१९   ऑस्ट्रेलिया   काउंटी मैदान, होव   ऑस्ट्रेलिया
१३० ७०५ ३१ जुलै २०१९   ऑस्ट्रेलिया   काउंटी मैदान, ब्रिस्टल   इंग्लंड
१३१ ८१७ १७ डिसेंबर २०१९   पाकिस्तान   किन्रर अकॅडेमी ओव्हल, क्वालालंपूर   इंग्लंड
१३२ ८१८ १९ डिसेंबर २०१९   पाकिस्तान   किन्रर अकॅडेमी ओव्हल, क्वालालंपूर   इंग्लंड
१३३ ८१९ २० डिसेंबर २०१९   पाकिस्तान   किन्रर अकॅडेमी ओव्हल, क्वालालंपूर   इंग्लंड
१३४ ८३१ ३१ जानेवारी २०२०   भारत   मानुका ओव्हल, कॅनबेरा   भारत २०२० ऑस्ट्रेलिया महिला तिरंगी मालिका
१३५ ८३२ १ फेब्रुवारी २०२०   इंग्लंड   मानुका ओव्हल, कॅनबेरा बरोबरीत
१३६ ८३८ ७ फेब्रुवारी २०२०   इंग्लंड   जंक्शन ओव्हल, मेलबर्न   इंग्लंड
१३़७ ८४२ ९ फेब्रुवारी २०२०   इंग्लंड   जंक्शन ओव्हल, मेलबर्न   ऑस्ट्रेलिया
१३८ ८४९ २३ फेब्रुवारी २०२०   दक्षिण आफ्रिका   वाका मैदान, पर्थ   दक्षिण आफ्रिका २०२० आय.सी.सी. महिला ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक
१३९ ८५२ २६ फेब्रुवारी २०२०   थायलंड   मानुका ओव्हल, कॅनबेरा   इंग्लंड
१४० ८५७ २८ फेब्रुवारी २०२०   पाकिस्तान   मानुका ओव्हल, कॅनबेरा   इंग्लंड
१४१ ८६१ १ मार्च २०२०   वेस्ट इंडीज   सिडनी शोग्राउंड स्टेडियम, सिडनी   इंग्लंड
१४२ ८७२ २१ सप्टेंबर २०२०   वेस्ट इंडीज   काउंटी मैदान, डर्बी   इंग्लंड
१४३ ८७३ २३ सप्टेंबर २०२०   वेस्ट इंडीज   काउंटी मैदान, डर्बी   इंग्लंड
१४४ ८७५ २६ सप्टेंबर २०२०   वेस्ट इंडीज   काउंटी मैदान, डर्बी   इंग्लंड
१४५ ८७७ २८ सप्टेंबर २०२०   वेस्ट इंडीज   काउंटी मैदान, डर्बी   इंग्लंड
१४६ ८७९ ३० सप्टेंबर २०२०   वेस्ट इंडीज   काउंटी मैदान, डर्बी   इंग्लंड
१४७ ८८३ ३ मार्च २०२१   न्यूझीलंड   वेस्टपॅक मैदान, वेलिंग्टन   इंग्लंड
१४८ ८८४ ५ मार्च २०२१   न्यूझीलंड   वेस्टपॅक मैदान, वेलिंग्टन   इंग्लंड
१४९ ८८५ ७ मार्च २०२१   न्यूझीलंड   वेस्टपॅक मैदान, वेलिंग्टन   इंग्लंड
१५० ९१६ ९ जुलै २०२१   इंग्लंड   काउंटी मैदान, नॉर्थम्पटन   इंग्लंड
१५१ ९१९ ११ जुलै २०२१   इंग्लंड   काउंटी मैदान, होव   भारत
१५२ ९२० १४ जुलै २०२१   इंग्लंड   काउंटी मैदान, चेम्सफोर्ड   इंग्लंड
१५३ ९४४ १ सप्टेंबर २०२१   न्यूझीलंड   काउंटी मैदान, चेम्सफोर्ड   इंग्लंड
१५४ ९४६ ४ सप्टेंबर २०२१   न्यूझीलंड   काउंटी मैदान, होव   न्यूझीलंड
१५५ ९५२ ९ सप्टेंबर २०२१   न्यूझीलंड   काउंटी मैदान, टाँटन   इंग्लंड
१५६ १०१९ २० जानेवारी २०२२   ऑस्ट्रेलिया   ॲडलेड ओव्हल, ॲडलेड   ऑस्ट्रेलिया
१५७ १०२१ २२ जानेवारी २०२२   ऑस्ट्रेलिया   ॲडलेड ओव्हल, ॲडलेड अनिर्णित
१५८ ११६८ २१ जुलै २०२२   दक्षिण आफ्रिका   काउंटी मैदान, चेम्सफोर्ड   इंग्लंड
१५९ ११६९ २३ जुलै २०२२   दक्षिण आफ्रिका   न्यू रोड, वूस्टर   इंग्लंड
१६० ११७१ २५ जुलै २०२२   दक्षिण आफ्रिका   काउंटी मैदान, डर्बी   इंग्लंड
१६१ ११७९ ३० जुलै २०२२   श्रीलंका   एजबॅस्टन, बर्मिंगहॅम   इंग्लंड २०२२ राष्ट्रकुल खेळ
१६२ ११८४ २ ऑगस्ट २०२२   दक्षिण आफ्रिका   एजबॅस्टन, बर्मिंगहॅम   इंग्लंड
१६३ ११८९ ४ ऑगस्ट २०२२   न्यूझीलंड   एजबॅस्टन, बर्मिंगहॅम   इंग्लंड
१६४ ११९० ६ ऑगस्ट २०२२   भारत   एजबॅस्टन, बर्मिंगहॅम   भारत
१६५ ११९२ ७ ऑगस्ट २०२२   न्यूझीलंड   एजबॅस्टन, बर्मिंगहॅम   न्यूझीलंड
१६६ १२०९ १० सप्टेंबर २०२२   भारत   रिव्हरसाईड मैदान, चेस्टर-ली-स्ट्रीट   इंग्लंड
१६७ १२१६ १३ सप्टेंबर २०२२   भारत   काउंटी मैदान, डर्बी   भारत
१६८ १२१७ १५ सप्टेंबर २०२२   भारत   काउंटी मैदान, ब्रिस्टल   इंग्लंड
१६९ १३१४ ११ डिसेंबर २०२२   वेस्ट इंडीज   सर व्हिव्हियन रिचर्ड्‌स स्टेडियम, नॉर्थ साउंड   इंग्लंड
१७० १३२० १४ डिसेंबर २०२२   वेस्ट इंडीज   केन्सिंग्टन ओव्हल, ब्रिजटाउन   इंग्लंड
१७१ १३२६ १७ डिसेंबर २०२२   वेस्ट इंडीज   केन्सिंग्टन ओव्हल, ब्रिजटाउन   इंग्लंड
१७२ १३२९ १८ डिसेंबर २०२२   वेस्ट इंडीज   केन्सिंग्टन ओव्हल, ब्रिजटाउन   इंग्लंड
१७३ १३३९ २२ डिसेंबर २०२२   वेस्ट इंडीज   केन्सिंग्टन ओव्हल, ब्रिजटाउन   इंग्लंड
१७४ १३५६ ११ फेब्रुवारी २०२३   वेस्ट इंडीज   बोलँड पार्क, पार्ल   इंग्लंड २०२३ आय.सी.सी. महिला ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक
१७५ १३६१ १३ फेब्रुवारी २०२३   आयर्लंड   बोलँड पार्क, पार्ल   इंग्लंड
१७६ १३६९ १८ फेब्रुवारी २०२३   भारत   सेंट जॉर्जेस ओव्हल, पोर्ट एलिझाबेथ   इंग्लंड
१७७ १३७४ २१ फेब्रुवारी २०२३   पाकिस्तान   न्यूलँड्स आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, केपटाउन   इंग्लंड
१७८ १३७७ २४ फेब्रुवारी २०२३   दक्षिण आफ्रिका   न्यूलँड्स आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, केपटाउन   दक्षिण आफ्रिका
१७९ १५०३ १ जुलै २०२३   ऑस्ट्रेलिया   एजबॅस्टन, बर्मिंगहॅम   ऑस्ट्रेलिया
१८० १५०४ ५ जुलै २०२३   ऑस्ट्रेलिया   द ओव्हल, लंडन   इंग्लंड
१८१ १५०८ ८ जुलै २०२३   ऑस्ट्रेलिया   लॉर्ड्स, लंडन   इंग्लंड
१८२ १५६६ ३१ ऑगस्ट २०२३   श्रीलंका   काउंटी मैदान, होव   इंग्लंड
१८३ १५८२ २ सप्टेंबर २०२३   श्रीलंका   काउंटी मैदान, चेम्सफोर्ड   श्रीलंका
१८४ १६२४ ६ सप्टेंबर २०२३   श्रीलंका   काउंटी मैदान, डर्बी   श्रीलंका
१८५ १७०३ ६ डिसेंबर २०२३   भारत   वानखेडे स्टेडियम, मुंबई   इंग्लंड
१८६ १७०९ ९ डिसेंबर २०२३   भारत   वानखेडे स्टेडियम, मुंबई   इंग्लंड
१८७ १७१२ १० डिसेंबर २०२३   भारत   वानखेडे स्टेडियम, मुंबई   भारत
१८८ १८०८ १९ मार्च २०२४   न्यूझीलंड   युनिव्हर्सिटी ओव्हल, ड्युनेडिन   इंग्लंड
१८९ १८०९ २२ मार्च २०२४   न्यूझीलंड   सॅक्स्टन ओव्हल, नेल्सन   इंग्लंड
१९० १८१० २४ मार्च २०२४   न्यूझीलंड   सॅक्स्टन ओव्हल, नेल्सन   न्यूझीलंड
१९१ १८११ २७ मार्च २०२४   न्यूझीलंड   बेसिन रिझर्व, वेलिंग्टन   इंग्लंड
१९२ १८१३ २९ मार्च २०२४   न्यूझीलंड   बेसिन रिझर्व, वेलिंग्टन   इंग्लंड
१९३ १८८५ ११ मे २०२४   पाकिस्तान   एजबॅस्टन, बर्मिंगहॅम   इंग्लंड
१९४ १८८६ १७ मे २०२४   पाकिस्तान   काउंटी मैदान, नॉर्थम्पटन   इंग्लंड
१९५ १८८९ १९ मे २०२४   पाकिस्तान   हेडिंग्ले, लीड्स   इंग्लंड
१९६ १९४७ ६ जुलै २०२४   न्यूझीलंड   एजेस बोल, साउथहँप्टन TBD
१९७ १९५३ ९ जुलै २०२४   न्यूझीलंड   काउंटी मैदान, होव TBD
१९८ १९५४ ११ जुलै २०२४   न्यूझीलंड   सेंट लॉरेन्स मैदान, कॅंटरबरी TBD
१९९ १९५५ १३ जुलै २०२४   न्यूझीलंड   द ओव्हल, लंडन TBD
२०० १९५६ १७ जुलै २०२४   न्यूझीलंड   लॉर्ड्स, लंडन TBD
सामना क्र. म.आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र. तारीख विरुद्ध संघ स्थळ विजेता स्पर्धेतील भाग
२०१ [१] १४ सप्टेंबर २०२४   आयर्लंड   कॅसल ॲव्हेन्यू, क्लोनटार्फ TBD
२०२ [२] १४ सप्टेंबर २०२४   आयर्लंड   कॅसल ॲव्हेन्यू, क्लोनटार्फ TBD
२०३ [३] १४ सप्टेंबर २०२४   आयर्लंड   कॅसल ॲव्हेन्यू, क्लोनटार्फ TBD
२०४ [४] ३ ऑक्टोबर २०२४   दक्षिण आफ्रिका   शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका TBD २०२४ आय.सी.सी. महिला ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक
२०५ [५] ५ ऑक्टोबर २०२४   बांगलादेश   शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका TBD
२०६ [६] १२ ऑक्टोबर २०२४   वेस्ट इंडीज   शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका TBD
२०७ [७] १४ ऑक्टोबर २०२४   स्कॉटलंड   शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका TBD
२०८ [८] २४ नोव्हेंबर २०२४   दक्षिण आफ्रिका   बफेलो पार्क, ईस्ट लंडन TBD
२०९ [९] २७ नोव्हेंबर २०२४   दक्षिण आफ्रिका   विलोमूर पार्क, बेनोनी TBD
२१० [१०] ३० नोव्हेंबर २०२४   दक्षिण आफ्रिका   सेंच्युरियन पार्क, सेंच्युरियन TBD
२११ [११] २० जानेवारी २०२५   ऑस्ट्रेलिया   सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी TBD
२१२ [१२] २३ जानेवारी २०२५   ऑस्ट्रेलिया   मानुका ओव्हल, कॅनबेरा TBD
२१३ [१३] २५ जानेवारी २०२५   ऑस्ट्रेलिया   ॲडलेड ओव्हल, ॲडलेड TBD