आंतरराष्ट्रीय क्रिकेट, १९८६-८७

मोसम आढावा

संपादन
आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
कसोटी एकदिवसीय टी२० प्र.श्रे. लि-अ
७ सप्टेंबर १९८६   भारत   ऑस्ट्रेलिया ०-० [३] ३-२ [६]
१७ ऑक्टोबर १९८६   पाकिस्तान   वेस्ट इंडीज १-१ [३] १-४ [५]
१४ नोव्हेंबर १९८६   ऑस्ट्रेलिया   इंग्लंड १-२ [५]
१७ डिसेंबर १९८६   भारत   श्रीलंका २-० [३] ४-१ [५]
२७ जानेवारी १९८७   भारत   पाकिस्तान ०-१ [५] १-५ [६]
२० फेब्रुवारी १९८७   न्यूझीलंड   वेस्ट इंडीज १-१ [३] ०-३ [४]
१६ एप्रिल १९८७   श्रीलंका   न्यूझीलंड ०-० [३] ०-० [४]
आंतरराष्ट्रीय स्पर्धा
सुरुवात दिनांक स्पर्धा विजेते
२७ नोव्हेंबर १९८६   १९८६-८७ शारजाह चॅम्पियन्स ट्रॉफी   वेस्ट इंडीज
३० डिसेंबर १९८६   १९८६-८७ बेन्सन आणि हेजेस चॅलेंज   इंग्लंड
१७ जानेवारी १९८७   १९८६-८७ ऑस्ट्रेलिया तिरंगी मालिका   इंग्लंड
२ एप्रिल १९८७   १९८६-८७ शारजाह चषक   इंग्लंड
महिलांचे आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
म.कसोटी म.एकदिवसीय म.ट्वेंटी२०
१८ जानेवारी १९८७   ऑस्ट्रेलिया   न्यूझीलंड १-२ [३]

सप्टेंबर

संपादन

ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा

संपादन
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ला ए.दि. ७ सप्टेंबर कपिल देव ॲलन बॉर्डर सवाई मानसिंग मैदान, जयपूर   भारत ७ गडी राखून विजयी
२रा ए.दि. ९ सप्टेंबर कपिल देव ॲलन बॉर्डर शेर-ए-काश्मीर मैदान, श्रीनगर   ऑस्ट्रेलिया ३ गडी राखून विजयी
३रा ए.दि. २४ सप्टेंबर कपिल देव ॲलन बॉर्डर लाल बहादूर शास्त्री मैदान, हैदराबाद अनिर्णित
४था ए.दि. २ ऑक्टोबर कपिल देव ॲलन बॉर्डर फिरोजशाह कोटला मैदान, दिल्ली   भारत ३ गडी राखून विजयी
५वा ए.दि. ५ ऑक्टोबर कपिल देव ॲलन बॉर्डर सरदार पटेल स्टेडियम, अहमदाबाद   भारत ५२ धावांनी विजयी
६वा ए.दि. ७ ऑक्टोबर कपिल देव ॲलन बॉर्डर माधवराव सिंधिया क्रिकेट मैदान, राजकोट   ऑस्ट्रेलिया ७ गडी राखून विजयी
कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी १८-२२ सप्टेंबर कपिल देव ॲलन बॉर्डर एम.ए. चिदंबरम स्टेडियम, मद्रास सामना बरोबरीत
२री कसोटी २६-३० सप्टेंबर कपिल देव ॲलन बॉर्डर फिरोजशाह कोटला मैदान, दिल्ली सामना अनिर्णित
३री कसोटी १५-१९ ऑक्टोबर कपिल देव ॲलन बॉर्डर वानखेडे स्टेडियम, बॉम्बे सामना अनिर्णित

ऑक्टोबर

संपादन

वेस्ट इंडीजचा पाकिस्तान दौरा

संपादन
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ला ए.दि. १७ ऑक्टोबर इम्रान खान व्हिव्ह रिचर्ड्स अरबाब नियाझ स्टेडियम, पेशावर   वेस्ट इंडीज ४ गडी राखून विजयी
२रा ए.दि. ४ नोव्हेंबर जावेद मियांदाद व्हिव्ह रिचर्ड्स जिन्ना स्टेडियम, गुजराणवाला   वेस्ट इंडीज धावगतीच्या जोरावर विजयी
३रा ए.दि. १४ नोव्हेंबर इम्रान खान व्हिव्ह रिचर्ड्स जिन्ना स्टेडियम, सियालकोट   वेस्ट इंडीज ४ गडी राखून विजयी
४था ए.दि. १७ नोव्हेंबर इम्रान खान व्हिव्ह रिचर्ड्स इब्न-ए-कासीम बाग स्टेडियम, मुलतान   वेस्ट इंडीज ८९ धावांनी विजयी
५वा ए.दि. १८ नोव्हेंबर इम्रान खान व्हिव्ह रिचर्ड्स नियाझ स्टेडियम, हैदराबाद   पाकिस्तान ११ धावांनी विजयी
कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी २४-२९ ऑक्टोबर इम्रान खान व्हिव्ह रिचर्ड्स इक्बाल स्टेडियम, फैसलाबाद   पाकिस्तान १८६ धावांनी विजयी
२री कसोटी ७-९ नोव्हेंबर इम्रान खान व्हिव्ह रिचर्ड्स गद्दाफी स्टेडियम, लाहोर   वेस्ट इंडीज १ डाव आणि १० धावांनी विजयी
३री कसोटी २०-२५ नोव्हेंबर इम्रान खान व्हिव्ह रिचर्ड्स नॅशनल स्टेडियम, कराची सामना अनिर्णित

नोव्हेंबर

संपादन

इंग्लंडचा ऑस्ट्रेलिया दौरा

संपादन
द ॲशेस - कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी १४-१९ नोव्हेंबर ॲलन बॉर्डर माईक गॅटिंग द गॅब्बा, ब्रिस्बेन   इंग्लंड ७ गडी राखून विजयी
२री कसोटी २८ नोव्हेंबर - ३ डिसेंबर ॲलन बॉर्डर माईक गॅटिंग वाका मैदान, पर्थ सामना अनिर्णित
३री कसोटी १२-१६ डिसेंबर ॲलन बॉर्डर माईक गॅटिंग ॲडलेड ओव्हल, ॲडलेड सामना अनिर्णित
४थी कसोटी २६-३० डिसेंबर ॲलन बॉर्डर माईक गॅटिंग मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न   इंग्लंड १ डाव आणि १४ धावांनी विजयी
५वी कसोटी १०-१५ जानेवारी ॲलन बॉर्डर माईक गॅटिंग सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी   ऑस्ट्रेलिया ५५ धावांनी विजयी

शारजाह चॅम्पियन्स ट्रॉफी

संपादन
संघ
सा वि गुण धावगती
  वेस्ट इंडीज १२ ४.७९२
  पाकिस्तान ३.४१९
  भारत ३.९८५
  श्रीलंका ३.२०७
१९८६-८७ शारजाह चॅम्पियन्स ट्रॉफी - गट फेरी
क्र. दिनांक संघ १ कर्णधार १ संघ २ कर्णधार २ स्थळ निकाल
१ला ए.दि. २७ नोव्हेंबर   भारत कपिल देव   श्रीलंका दुलिप मेंडीस शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजाह   भारत ७ गडी राखून विजयी
२रा ए.दि. २८ नोव्हेंबर   पाकिस्तान इम्रान खान   वेस्ट इंडीज व्हिव्ह रिचर्ड्स शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजाह   वेस्ट इंडीज ९ गडी राखून विजयी
३रा ए.दि. ३० नोव्हेंबर   भारत कपिल देव   वेस्ट इंडीज व्हिव्ह रिचर्ड्स शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजाह   वेस्ट इंडीज ३३ धावांनी विजयी
४था ए.दि. २ डिसेंबर   पाकिस्तान इम्रान खान   श्रीलंका दुलिप मेंडीस शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजाह   पाकिस्तान ४ गडी राखून विजयी
५वा ए.दि. ३ डिसेंबर   श्रीलंका दुलिप मेंडीस   वेस्ट इंडीज व्हिव्ह रिचर्ड्स शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजाह   वेस्ट इंडीज १९३ धावांनी विजयी
६वा ए.दि. ५ डिसेंबर   भारत कपिल देव   पाकिस्तान इम्रान खान शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजाह   पाकिस्तान ३ गडी राखून विजयी

डिसेंबर

संपादन

श्रीलंकेचा भारत दौरा

संपादन
कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी १७-२२ डिसेंबर कपिल देव दुलिप मेंडीस ग्रीन पार्क, कानपूर सामना अनिर्णित
२री कसोटी २७-३१ डिसेंबर कपिल देव दुलिप मेंडीस विदर्भ क्रिकेट असोसिएशन मैदान, नागपूर   भारत १ डाव आणि १०६ धावांनी विजयी
३री कसोटी ४-७ जानेवारी कपिल देव दुलिप मेंडीस बाराबती स्टेडियम, कटक   भारत १ डाव आणि ६७ धावांनी विजयी
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ला ए.दि. २४ डिसेंबर कपिल देव दुलिप मेंडीस ग्रीन पार्क, कानपूर   श्रीलंका ११७ धावांनी विजयी
२रा ए.दि. ११ जानेवारी कपिल देव दुलिप मेंडीस नेहरू स्टेडियम, गुवाहाटी   भारत ८ गडी राखून विजयी
३रा ए.दि. १३ जानेवारी कपिल देव दुलिप मेंडीस फिरोजशाह कोटला मैदान, दिल्ली   भारत ६ गडी राखून विजयी
४था ए.दि. १५ जानेवारी कपिल देव दुलिप मेंडीस मोती बाग मैदान, बडोदा   भारत ९४ धावांनी विजयी
५वा ए.दि. १७ जानेवारी कपिल देव दुलिप मेंडीस वानखेडे स्टेडियम, बॉम्बे   भारत १० धावांनी विजयी

बेन्सन आणि हेजेस चॅलेंज

संपादन
संघ
सा वि गुण धावगती नोट्स
  इंग्लंड ०.००० अंतिम फेरीत बढती
  पाकिस्तान ०.०००
  वेस्ट इंडीज ०.०००
  ऑस्ट्रेलिया ०.०००
१९८६-८७ बेन्सन आणि हेजेस चॅलेंज - गट फेरी
क्र. दिनांक संघ १ कर्णधार १ संघ २ कर्णधार २ स्थळ निकाल
१ला ए.दि. ३० डिसेंबर   पाकिस्तान इम्रान खान   वेस्ट इंडीज व्हिव्ह रिचर्ड्स वाका मैदान, पर्थ   पाकिस्तान ३४ धावांनी विजयी
२रा ए.दि. १ जानेवारी   ऑस्ट्रेलिया ॲलन बॉर्डर   इंग्लंड माईक गॅटिंग वाका मैदान, पर्थ   इंग्लंड ३७ धावांनी विजयी
३रा ए.दि. २ जानेवारी   ऑस्ट्रेलिया ॲलन बॉर्डर   पाकिस्तान इम्रान खान वाका मैदान, पर्थ   पाकिस्तान १ गडी राखून विजयी
४था ए.दि. ३ जानेवारी   इंग्लंड माईक गॅटिंग   वेस्ट इंडीज व्हिव्ह रिचर्ड्स वाका मैदान, पर्थ   इंग्लंड १९ धावांनी विजयी
५वा ए.दि. ४ जानेवारी   ऑस्ट्रेलिया ॲलन बॉर्डर   वेस्ट इंडीज व्हिव्ह रिचर्ड्स वाका मैदान, पर्थ   वेस्ट इंडीज १६४ धावांनी विजयी
६वा ए.दि. ५ जानेवारी   इंग्लंड माईक गॅटिंग   पाकिस्तान इम्रान खान वाका मैदान, पर्थ   इंग्लंड ३ गडी राखून विजयी
१९८६-८७ बेन्सन आणि हेजेस चॅलेंज - अंतिम सामना
क्र. दिनांक संघ १ कर्णधार १ संघ २ कर्णधार २ स्थळ निकाल
७वा ए.दि. ७ जानेवारी   इंग्लंड माईक गॅटिंग   पाकिस्तान इम्रान खान वाका मैदान, पर्थ   इंग्लंड ५ गडी राखून विजयी

जानेवारी

संपादन

ऑस्ट्रेलिया तिरंगी मालिका

संपादन
संघ
सा वि गुण धावगती नोट्स
  ऑस्ट्रेलिया १० ०.००० अंतिम फेरीत बढती
  इंग्लंड ०.०००
  वेस्ट इंडीज ०.०००
१९८६-८७ ऑस्ट्रेलिया तिरंगी मालिका - गट फेरी
क्र. दिनांक संघ १ कर्णधार १ संघ २ कर्णधार २ स्थळ निकाल
१ला ए.दि. १७ जानेवारी   इंग्लंड माईक गॅटिंग   वेस्ट इंडीज व्हिव्ह रिचर्ड्स द गॅब्बा, ब्रिस्बेन   इंग्लंड ६ गडी राखून विजयी
२रा ए.दि. १८ जानेवारी   ऑस्ट्रेलिया ॲलन बॉर्डर   इंग्लंड माईक गॅटिंग द गॅब्बा, ब्रिस्बेन   ऑस्ट्रेलिया ११ धावांनी विजयी
३रा ए.दि. २० जानेवारी   ऑस्ट्रेलिया ॲलन बॉर्डर   वेस्ट इंडीज व्हिव्ह रिचर्ड्स मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न   वेस्ट इंडीज ७ गडी राखून विजयी
४था ए.दि. २२ जानेवारी   ऑस्ट्रेलिया ॲलन बॉर्डर   इंग्लंड माईक गॅटिंग सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी   इंग्लंड ३ गडी राखून विजयी
५वा ए.दि. २४ जानेवारी   इंग्लंड माईक गॅटिंग   वेस्ट इंडीज व्हिव्ह रिचर्ड्स ॲडलेड ओव्हल, ॲडलेड   इंग्लंड ८९ धावांनी विजयी
६वा ए.दि. २५ जानेवारी   ऑस्ट्रेलिया ॲलन बॉर्डर   वेस्ट इंडीज व्हिव्ह रिचर्ड्स ॲडलेड ओव्हल, ॲडलेड   वेस्ट इंडीज १६ धावांनी विजयी
७वा ए.दि. २७ जानेवारी   ऑस्ट्रेलिया ॲलन बॉर्डर   इंग्लंड माईक गॅटिंग ॲडलेड ओव्हल, ॲडलेड   ऑस्ट्रेलिया ३३ धावांनी विजयी
८वा ए.दि. २८ जानेवारी   ऑस्ट्रेलिया ॲलन बॉर्डर   वेस्ट इंडीज व्हिव्ह रिचर्ड्स सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी   ऑस्ट्रेलिया ३६ धावांनी विजयी
९वा ए.दि. ३० जानेवारी   इंग्लंड माईक गॅटिंग   वेस्ट इंडीज व्हिव्ह रिचर्ड्स मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न   वेस्ट इंडीज ६ गडी राखून विजयी
१०वा ए.दि. १ फेब्रुवारी   ऑस्ट्रेलिया ॲलन बॉर्डर   इंग्लंड माईक गॅटिंग मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न   ऑस्ट्रेलिया १०९ धावांनी विजयी
११वा ए.दि. ३ फेब्रुवारी   इंग्लंड माईक गॅटिंग   वेस्ट इंडीज व्हिव्ह रिचर्ड्स डेव्हनपोर्ट ओव्हल, डेव्हनपोर्ट   इंग्लंड २९ धावांनी विजयी
१२वा ए.दि. ६ फेब्रुवारी   ऑस्ट्रेलिया ॲलन बॉर्डर   वेस्ट इंडीज व्हिव्ह रिचर्ड्स सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी   ऑस्ट्रेलिया २ गडी राखून विजयी
१९८६-८७ ऑस्ट्रेलिया तिरंगी मालिका - अंतिम फेरी (सर्वोत्तम तीन अंतिम सामने)
क्र. दिनांक संघ १ कर्णधार १ संघ २ कर्णधार २ स्थळ निकाल
१३वा ए.दि. ८ फेब्रुवारी   ऑस्ट्रेलिया ॲलन बॉर्डर   इंग्लंड माईक गॅटिंग मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न   इंग्लंड ६ गडी राखून विजयी
१४वा ए.दि. ११ फेब्रुवारी   ऑस्ट्रेलिया ॲलन बॉर्डर   इंग्लंड माईक गॅटिंग सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी   इंग्लंड ८ धावांनी विजयी

न्यू झीलंड महिलांचा ऑस्ट्रेलिया दौरा

संपादन
रोझ बाऊल चषक - महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ला म.ए.दि. १८ जानेवारी लीन लार्सेन डेबी हॉक्ली विलेटन स्पोर्ट्स क्लब क्र.१, पर्थ   न्यूझीलंड ८ गडी राखून विजयी
२रा म.ए.दि. १९ जानेवारी लीन लार्सेन डेबी हॉक्ली विलेटन स्पोर्ट्स क्लब क्र.१, पर्थ   न्यूझीलंड ४ गडी राखून विजयी
३रा म.ए.दि. २१ जानेवारी लीन लार्सेन डेबी हॉक्ली रोझेली पार्क, पर्थ   ऑस्ट्रेलिया ८ गडी राखून विजयी

पाकिस्तानचा भारत दौरा

संपादन
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ला ए.दि. २७ जानेवारी रवि शास्त्री इम्रान खान नेहरू स्टेडियम, इंदूर   पाकिस्तान ३ गडी राखून विजयी
२रा ए.दि. १८ फेब्रुवारी कपिल देव इम्रान खान ईडन गार्डन्स, कोलकाता   पाकिस्तान २ गडी राखून विजयी
३रा ए.दि. २० मार्च कपिल देव इम्रान खान लाल बहादूर शास्त्री मैदान, हैदराबाद   भारत कमी गडी गमावल्याच्या जोरावर विजयी
४था ए.दि. २२ मार्च कपिल देव इम्रान खान नेहरू स्टेडियम, पुणे   पाकिस्तान ६ गडी राखून विजयी
५वा ए.दि. २४ मार्च कपिल देव इम्रान खान विदर्भ क्रिकेट असोसिएशन मैदान, नागपूर   पाकिस्तान ४१ धावांनी विजयी
६वा ए.दि. २६ मार्च कपिल देव इम्रान खान कीनान स्टेडियम, जमशेदपूर   पाकिस्तान ५ गडी राखून विजयी
कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी ३-८ फेब्रुवारी कपिल देव इम्रान खान एम.ए. चिदंबरम स्टेडियम, मद्रास सामना अनिर्णित
२री कसोटी ११-१६ फेब्रुवारी कपिल देव इम्रान खान ईडन गार्डन्स, कोलकाता सामना अनिर्णित
३री कसोटी २१-२६ फेब्रुवारी कपिल देव इम्रान खान सवाई मानसिंग मैदान, जयपूर सामना अनिर्णित
४थी कसोटी ४-६ मार्च कपिल देव इम्रान खान सरदार पटेल स्टेडियम, अहमदाबाद सामना अनिर्णित
५वी कसोटी १३-१७ मार्च कपिल देव इम्रान खान एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळूर   पाकिस्तान १६ धावांनी विजयी

फेब्रुवारी

संपादन

वेस्ट इंडीजचा न्यू झीलंड दौरा

संपादन
कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी २०-२४ फेब्रुवारी जेरेमी कोनी व्हिव्ह रिचर्ड्स बेसिन रिझर्व, वेलिंग्टन सामना अनिर्णित
२री कसोटी २७ फेब्रुवारी - ३ मार्च जेरेमी कोनी व्हिव्ह रिचर्ड्स इडन पार्क, ऑकलंड   वेस्ट इंडीज १० गडी राखून विजयी
३री कसोटी १२-१५ मार्च जेरेमी कोनी व्हिव्ह रिचर्ड्स लॅंसेस्टर पार्क, क्राइस्टचर्च   न्यूझीलंड ५ गडी राखून विजयी
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ला ए.दि. १८ मार्च जेरेमी कोनी व्हिव्ह रिचर्ड्स कॅरिसब्रुक्स, ड्युनेडिन   वेस्ट इंडीज ९५ धावांनी विजयी
२रा ए.दि. २१ मार्च जेरेमी कोनी व्हिव्ह रिचर्ड्स इडन पार्क, ऑकलंड   वेस्ट इंडीज ६ गडी राखून विजयी
३रा ए.दि. २५ मार्च जेरेमी कोनी व्हिव्ह रिचर्ड्स बेसिन रिझर्व, वेलिंग्टन सामना रद्द
४था ए.दि. २८ मार्च जेरेमी कोनी व्हिव्ह रिचर्ड्स लॅंसेस्टर पार्क, क्राइस्टचर्च   वेस्ट इंडीज १० गडी राखून विजयी

एप्रिल

संपादन

शारजाह चषक

संपादन
संघ
सा वि गुण धावगती
  इंग्लंड ४.४६०
  पाकिस्तान ४.१७०
  भारत ४.०७०
  ऑस्ट्रेलिया ३.८००
१९८६-८७ शारजाह चषक - गट फेरी
क्र. दिनांक संघ १ कर्णधार १ संघ २ कर्णधार २ स्थळ निकाल
१ला ए.दि. २ एप्रिल   इंग्लंड जॉन एम्बुरी   भारत कपिल देव शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजाह   भारत ३ गडी राखून विजयी
२रा ए.दि. ३ एप्रिल   ऑस्ट्रेलिया ॲलन बॉर्डर   पाकिस्तान जावेद मियांदाद शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजाह   पाकिस्तान ६ गडी राखून विजयी
३रा ए.दि. ५ एप्रिल   ऑस्ट्रेलिया जॉफ मार्श   भारत कपिल देव शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजाह   भारत ७ गडी राखून विजयी
४था ए.दि. ७ एप्रिल   इंग्लंड जॉन एम्बुरी   पाकिस्तान इम्रान खान शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजाह   इंग्लंड ५ गडी राखून विजयी
५वा ए.दि. ९ एप्रिल   ऑस्ट्रेलिया ॲलन बॉर्डर   इंग्लंड जॉन एम्बुरी शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजाह   इंग्लंड ११ धावांनी विजयी
६वा ए.दि. १० एप्रिल   भारत कपिल देव   पाकिस्तान इम्रान खान शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजाह   पाकिस्तान ८ गडी राखून विजयी

न्यू झीलंडचा श्रीलंका दौरा

संपादन
कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी १६-२१ एप्रिल दुलिप मेंडीस जेफ क्रोव कोलंबो क्रिकेट क्लब मैदान, कोलंबो सामना अनिर्णित
२री कसोटी २४-२९ एप्रिल दुलिप मेंडीस जेफ क्रोव असगिरिया स्टेडियम, कँडी सामना रद्द
३री कसोटी ५-१० मे दुलिप मेंडीस जेफ क्रोव सिंहलीज क्रिकेट मैदान, कोलंबो सामना रद्द
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ला ए.दि. २ मे दुलिप मेंडीस जेफ क्रोव डि सॉयसा मैदान, मोराटुवा सामना रद्द
२रा ए.दि. ३ मे दुलिप मेंडीस जेफ क्रोव नॉनडिस्क्रिप्ट्स क्रिकेट क्लब मैदान, कोलंबो सामना रद्द
३रा ए.दि. १२ मे दुलिप मेंडीस जेफ क्रोव नॉनडिस्क्रिप्ट्स क्रिकेट क्लब मैदान, कोलंबो सामना रद्द
४था ए.दि. १४ मे दुलिप मेंडीस जेफ क्रोव नॉनडिस्क्रिप्ट्स क्रिकेट क्लब मैदान, कोलंबो सामना रद्द