वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, १९८६-८७
वेस्ट इंडीज क्रिकेट संघाने फेब्रुवारी-मार्च १९८७ दरम्यान तीन कसोटी सामने आणि चार आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी न्यू झीलंडचा दौरा केला. कसोटी मालिका १-१ अशी बरोबरीत सुटली तर आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका वेस्ट इंडीजने ४-० अशी जिंकली.
वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, १९८६-८७ | |||||
न्यू झीलंड | वेस्ट इंडीज | ||||
तारीख | २० फेब्रुवारी – २८ मार्च १९८७ | ||||
संघनायक | जेरेमी कोनी | व्हिव्ह रिचर्ड्स | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | ३-सामन्यांची मालिका बरोबरीत १–१ | ||||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | वेस्ट इंडीज संघाने ४-सामन्यांची मालिका ४–० जिंकली |
कसोटी मालिका
संपादन१ली कसोटी
संपादन२०-२४ फेब्रुवारी १९८७
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: वेस्ट इंडीज, क्षेत्ररक्षण.
- दीपक पटेल (न्यू) याने कसोटी पदार्पण केले.
२री कसोटी
संपादन३री कसोटी
संपादनआंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
संपादन१ला सामना
संपादन १८ मार्च १९८७
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक : न्यू झीलंड, क्षेत्ररक्षण.
- फिल होर्न, दीपक पटेल (न्यू) आणि कार्ल हूपर (वे.इं.) या सर्वांनी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.