वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा, १९८६-८७
वेस्ट इंडीज क्रिकेट संघाने ऑस्टोबर - नोव्हेंबर १९८६ दरम्यान तीन कसोटी सामने आणि पाच आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी पाकिस्तानचा दौरा केला होता. कसोटी मालिका ०-० अशी बरोबरीत सुटली तर एकदिवसीय मालिका वेस्ट इंडीजने ३-२ ने जिंकली.
वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा १९८६-८७ | |||||
पाकिस्तान | वेस्ट इंडीज | ||||
तारीख | १७ ऑक्टोबर – २५ नोव्हेंबर १९८६ | ||||
संघनायक | इम्रान खान (१ला,३-५ ए.दि., कसोटी) जावेद मियांदाद (२रा ए.दि.) |
व्हिव्ह रिचर्ड्स | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | ३-सामन्यांची मालिका बरोबरीत १–१ | ||||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | वेस्ट इंडीज संघाने ५-सामन्यांची मालिका ३–२ जिंकली |
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
संपादन१ला सामना
संपादन १७ ऑक्टोबर १९८६
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक : पाकिस्तान, फलंदाजी.
- सामना प्रत्येकी ४९ षटकांचा खेळविण्यात आला.
- सलीम जाफर (पाक) आणि विन्स्टन बेंजामिन (वे.इं.) या दोघांनी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
२रा सामना
संपादन ४ नोव्हेंबर १९८६
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक : पाकिस्तान, क्षेत्ररक्षण.
- पाकिस्तानच्या डावादरम्यान सामना अज्ञात कारणामुळे ४३.५ षटकांचा खेळ झाल्यावर रद्द करण्यात आला. पाकिस्तानपेक्षा धावगती जास्त असल्याने वेस्ट इंडीज संघाला विजयी घोषित करण्यात आले.
- आसिफ मुजताबा (पाक) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
३रा सामना
संपादन १४ नोव्हेंबर १९८६
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक : पाकिस्तान, फलंदाजी.
- सामना प्रत्येकी ४५ षटकांचा खेळविण्यात आला.
- इजाझ अहमद (पाक) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
४था सामना
संपादन १७ नोव्हेंबर १९८६
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक : पाकिस्तान, क्षेत्ररक्षण.
- सामना प्रत्येकी ४४ षटकांचा खेळविण्यात आला.
५वा सामना
संपादन १८ नोव्हेंबर १९८६
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक : वेस्ट इंडीज, क्षेत्ररक्षण.
- सामना प्रत्येकी ४५ षटकांचा खेळविण्यात आला.
कसोटी मालिका
संपादन१ली कसोटी
संपादन२४-२९ ऑक्टोबर १९८६
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: पाकिस्तान, फलंदाजी.
- टोनी ग्रे (वे.इं.) याने कसोटी पदार्पण केले.
२री कसोटी
संपादन७-९ नोव्हेंबर १९८६
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: पाकिस्तान, फलंदाजी.
- आसिफ मुजताबा (पाक) याने कसोटी पदार्पण केले.
३री कसोटी
संपादन२०-२५ नोव्हेंबर १९८६
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: वेस्ट इंडीज, फलंदाजी.
- सलीम जाफर (पाक) याने कसोटी पदार्पण केले.