आसिफ मुजताबा (४ नोव्हेंबर, १९६७:कराची, पाकिस्तान - हयात) हा पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तानच्या क्रिकेट संघाकडून १९८६ ते १९९७ मध्ये दरम्यान २५ कसोटी आणि ६६ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे.