१९८६-८७ ॲशेस मालिका
इंग्लंड क्रिकेट संघाने नोव्हेंबर १९८६ - जानेवारी १९१५ दरम्यान द ॲशेसअंतर्गत पाच कसोटी सामने खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा दौरा केला. ॲशेस (कसोटी) मालिका इंग्लंडने २-१ अशी जिंकली.
इंग्लंड क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, १९८६-८७ (१९८६-८७ ॲशेस) | |||||
ऑस्ट्रेलिया | इंग्लंड | ||||
तारीख | १४ नोव्हेंबर १९८६ – १५ जानेवारी १९८७ | ||||
संघनायक | ॲलन बॉर्डर | माईक गॅटिंग | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | इंग्लंड संघाने ५-सामन्यांची मालिका २–१ जिंकली |
कसोटी मालिकेव्यतिरिक्त इंग्लंडने १९८६-८७ बेन्सन आणि हेजेस चॅलेंज आणि १९८६-८७ ऑस्ट्रेलिया तिरंगी मालिका या दोन स्पर्धेत देखील भाग घेतला. इंग्लंडने दोन्ही स्पर्धा जिंकल्या.
कसोटी मालिका
संपादन१ली कसोटी
संपादनवि
|
||
- नाणेफेक: ऑस्ट्रेलिया, क्षेत्ररक्षण.
- क्रिस मॅथ्यूस (ऑ), जॅक रिचर्ड्स आणि फिलिप डिफ्रेटस (इं) या सर्वांनी कसोटी पदार्पण केले.
२री कसोटी
संपादनवि
|
||
- नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी.
३री कसोटी
संपादनवि
|
||
- नाणेफेक: ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.
- ग्रेग डायर (ऑ) आणि जेम्स व्हिटेकर (इं) या दोघांनी कसोटी पदार्पण केले.
४थी कसोटी
संपादनवि
|
||
- नाणेफेक: इंग्लंड, क्षेत्ररक्षण.
५वी कसोटी
संपादन