१९८६-८७ शारजा चॅम्पियन्स चषक

(१९८६-८७ शारजाह चॅम्पियन्स ट्रॉफी या पानावरून पुनर्निर्देशित)

१९८६-८७ शारजाह चॅम्पियन्स ट्रॉफी ही एक आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने असलेली क्रिकेट स्पर्धा २७ नोव्हेंबर - ५ डिसेंबर १९८६ दरम्यान संयुक्त अरब अमिरातीमध्ये आयोजित केली गेली होती. सर्व सामने हे आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने होते व शारजाह शहरातील शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर सर्व सामने झाले. या स्पर्धेत भारत, पाकिस्तान, वेस्ट इंडीज आणि श्रीलंका या देशांनी भाग घेतला.

१९८६-८७ शारजाह चॅम्पियन्स ट्रॉफी
क्रिकेट प्रकार आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने
स्पर्धा प्रकार गट फेरी
यजमान संयुक्त अरब अमिराती संयुक्त अरब अमिराती
विजेते वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
सहभाग
सामने
मालिकावीर वेस्ट इंडीज कर्टनी वॉल्श
सर्वात जास्त धावा वेस्ट इंडीज गॉर्डन ग्रीनिज (१४१)
सर्वात जास्त बळी वेस्ट इंडीज कर्टनी वॉल्श (१०)

स्पर्धा गट फेरी पद्धतीने खेळवली गेली. तिन्ही संघांनी एकमेकांविरुद्ध एक एक सामने खेळले. वेस्ट इंडीजने तीनही सामने जिंकत चषक जिंकला. पाकिस्तान दुसरे स्थान पटकावत उपविजेते ठरले. भारताला एकच सामना जिंकला आला तर श्रीलंकेने तीनही सामने गमावले.

गुणफलक

संपादन
संघ
सा वि गुण धावगती
  वेस्ट इंडीज १२ ४.७९२
  पाकिस्तान ३.४१९
  भारत ३.९८५
  श्रीलंका ३.२०७

गट फेरी

संपादन

१ला सामना

संपादन
२७ नोव्हेंबर १९८६
धावफलक
श्रीलंका  
२१४/९ (४५ षटके)
वि
  भारत
२१५/३ (४१.३ षटके)
अर्जुन रणतुंगा ३९ (४४)
चेतन शर्मा ३/४० (८ षटके)

२रा सामना

संपादन
२८ नोव्हेंबर १९८६
धावफलक
पाकिस्तान  
१४३ (४३.४ षटके)
वि
  वेस्ट इंडीज
१४५/१ (३३.२ षटके)
रमीझ राजा ४४ (९३)
कर्टनी वॉल्श ४/३१ (९.४ षटके)
गॉर्डन ग्रीनिज ७४ (१०२)
मन्झूर इलाही १/२० (३.२ षटके)
वेस्ट इंडीज ९ गडी राखून विजयी.
शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजाह
सामनावीर: ऑगस्टिन लोगी (वेस्ट इंडीज)
  • नाणेफेक : पाकिस्तान, फलंदाजी.
  • ४५ षटकांचा सामना.

३रा सामना

संपादन
३० नोव्हेंबर १९८६
धावफलक
वेस्ट इंडीज  
१९८/८ (४५ षटके)
वि
  भारत
१६५/८ (४५ षटके)
सुनील गावसकर ६३ (१०७)
टोनी ग्रे ३/३२ (९ षटके)
वेस्ट इंडीज ३३ धावांनी विजयी.
शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजाह
सामनावीर: व्हिव्ह रिचर्ड्स (वेस्ट इंडीज)
  • नाणेफेक : भारत, क्षेत्ररक्षण.
  • ४५ षटकांचा सामना.

४था सामना

संपादन
२ डिसेंबर १९८६
धावफलक
श्रीलंका  
१६४/७ (४५ षटके)
वि
  पाकिस्तान
१६५/६ (४४ षटके)
रमीझ राजा ३९ (७०)
अर्जुन रणतुंगा १/१४ (३ षटके)
पाकिस्तान ४ गडी राखून विजयी.
शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजाह
सामनावीर: असंका गुरूसिन्हा (श्रीलंका)
  • नाणेफेक : पाकिस्तान, क्षेत्ररक्षण.
  • ४५ षटकांचा सामना.

५वा सामना

संपादन
३ डिसेंबर १९८६
धावफलक
वेस्ट इंडीज  
२४८/५ (४५ षटके)
वि
  श्रीलंका
५५ (२८.३ षटके)
रिची रिचर्डसन १०९ (१२०)
रवि रत्नायके ३/५९ (९ षटके)
वेस्ट इंडीज १९३ धावांनी विजयी.
शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजाह
सामनावीर: कर्टनी वॉल्श (वेस्ट इंडीज)
  • नाणेफेक : श्रीलंका, क्षेत्ररक्षण.
  • ४५ षटकांचा सामना.

६वा सामना

संपादन
५ डिसेंबर १९८६
धावफलक
भारत  
१४४ (४०.२ षटके)
वि
  पाकिस्तान
१४५/७ (४३.३ षटके)
मन्झूर इलाही ५०* (५४)
मनिंदरसिंग ४/२२ (९ षटके)
पाकिस्तान ३ गडी राखून विजयी.
शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजाह
सामनावीर: मन्झूर इलाही (पाकिस्तान)
  • नाणेफेक : पाकिस्तान, क्षेत्ररक्षण.
  • ४५ षटकांचा सामना.